PM Kisan 12th Installment: अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2 हजार रुपये ; तुमचे पैसे आले नाहीत तर पटकन करा ‘हे’ काम
PM Kisan 12th Installment: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता (PM Kisan 12th Installment) जारी केला आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यात आता दोन हजार रुपये येऊ लागले आहेत. हे पण वाचा :- Credit Card Closure: क्रेडिट कार्ड बंद करायचे असेल तर ‘ह्या’ महत्त्वाच्या गोष्टी … Read more