Hyundai Motor चा ऐतिहासिक रेकॉर्ड ! आता महाराष्ट्रातील तळेगावात उभारणार मोठा प्रकल्प, काय फायदा मिळणार ?
Hyundai Growth ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने आपल्या स्थापनेच्या 29 व्या वर्धापन दिनी एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. 6 मे 1996 रोजी भारतात आपल्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या ह्या कंपनीने आतापर्यंत 1.27 कोटीहून अधिक कार्सची विक्री केली असून, यामध्ये 37 लाखांपेक्षा जास्त कार्सची निर्यात करण्यात आली आहे. आज ह्युंदाई केवळ एक कार ब्रँड न राहता, देशाच्या आर्थिक … Read more