9 सप्टेंबरला लॉन्च होणार ह्युंदाई कंपनीची ‘ही’ नवीन कार ! कसे असतील फिचर्स?
Hyundai Upcoming Car : आपल्यापैकी अनेकांचे नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल. जर तुम्हीही यंदाच्या फेस्टिव सीझनमध्ये म्हणजेच सणासुदीच्या काळात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना नजीकच्या भविष्यात एखादी नवीन SUV खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय ग्राहकांमध्ये … Read more