TOP-5 Electric Cars : इलेक्ट्रिक कार घ्यायचीय? या आहेत टॉप 5 इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत
TOP-5 Electric Cars : देशात सध्या पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे आता लोक इलेक्ट्रिक कारकडे (Electric Car) वळू लागले आहेत. मागील काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांची प्रचंड मागणी (Electric Car Demand) वाढली आहे. बाजारात अनेक कार्स असल्यामुळे कोणती कार खरेदी करावी असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. टाटा टिगोर इलेक्ट्रिक कार 12.49 लाख … Read more