IMD Alert : पुन्हा हवामानाचा मूड बिघडणार ! ‘या’ 10 राज्यांमध्ये पुढील 72 तास मुसळधार पाऊस ; वाचा सविस्तर
IMD Alert : मागच्या काही दिवसांपासून देशातील हवामान बदलत आहे. त्यामुळे देशातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाने जोर धरला आहे तर काही ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. यातच आता हवामान विभागाने देशातील 10 राज्यांसाठी पुढील 72 तास जोरदार मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर 7 राज्यात थंडीचा इशारा दिला आहे. जोरदार पावसाची शक्यता 16 डिसेंबर रोजी … Read more