IMD Alert : चक्रीवादळ बुधवारपर्यंत येणार; IMD ने जारी केला ‘हा’ इशारा, ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस!
IMD Alert : देशात बदलत असलेल्या हवामानामुळे आता पुन्हा एकदा देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस हाहाकार माजवण्यासाठी तयार आहे. तर काही राज्यात थंडीची लाट सुरु झाली आहे. यातच आता येणाऱ्या दोन – तीन दिवसात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र … Read more