Gold-Silver Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी, कालच्या तुलनेत सोने आणि चांदी किती महाग झाली? जाणून घ्या येथे…..
Gold-Silver Rates Today: भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) मंगळवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. ताज्या दरांवर नजर टाकली तर 999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव 50865 रुपयांवर पोहोचला आहे, तर 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर 53627 रुपयांवर पोहोचला आहे. ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, मंगळवारी सकाळी 995 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने 50,661 … Read more