Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या भावात वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा दर काय आहे? जाणून घ्या…
Gold-Silver Price Today: भारतीय सराफा बाजारात व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (4 नोव्हेंबर) सकाळी सोन्या-चांदीच्या दरात उसळी आली आहे. ताज्या दरांवर नजर टाकली तर 999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव घसरणीसह 50 हजारांच्या पुढे राहिला…