Gold Price Today : ग्राहकांनो घाई करा! सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत
Gold Price Today : भारतीय सराफा बाजारातून (Indian bullion market) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय सराफा बाजारात सध्या सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण (Big fall) पाहायला मिळत आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये (customers) आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. सोन्याची विक्री सध्याच्या सर्वोच्च पातळीच्या खाली … Read more