Gold Silver Rate : सोनं-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या नवीन दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Rate : भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या (Gold Silver) दरात कमालीची घसरण (Decline) झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीसाठी (Buy) हीच योग्य वेळ आहे.

मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात (Rate) चढ उतार पाहायला मिळत असून काही दिवसांपूर्वी सोन- चांदीचे दर गगनाला भिडले होते.

4 महानगरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर (25 जुलै 2022)

शहररुपये प्रति दहा ग्रॅम
दिल्ली सराफा बाजार46,900
मुंबई सराफा बाजार46,900
कोलकाता सराफा बाजार46,900
चेन्नई सराफा बाजार47,200

4 महानगरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर (25 जुलै 2022)

शहररुपये प्रति दहा ग्रॅम
दिल्ली सराफा बाजार51,160
मुंबई सराफा बाजार51,160
कोलकाता सराफा बाजार51,160
चेन्नई सराफा बाजार51,490

4 महानगरांमध्ये चांदीचा दर (25 जुलै 2022)

शहररुपये प्रति किलो ग्रॅम
दिल्ली सराफा बाजार54,900
मुंबई सराफा बाजार54,900
कोलकाता सराफा बाजार54,900
चेन्नई सराफा बाजार61,100