Indian Railways : आता बिनधास्त झोपा! स्टेशन येण्यापूर्वी रेल्वेच करेल तुम्हाला जागे
Indian Railways : रेल्वे प्रशासन आपल्या प्रवाशांसाठी अनेक खास सुविधा उपलब्ध करून देते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणे खूप सोयीस्कर होते. जर तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आता एक खुशखबर आहे. कारण तुम्ही आता रेल्वेत बिनधास्त झोपता येईल. तुमचे स्टेशन येण्यापूर्वी रेल्वे तुम्हाला कॉल करून जागे करेल. त्यामुळे प्रवाशांचे स्टेशन चुकण्याची भानगड नाही. रात्री … Read more