Recruitment News: सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! मिळेल 1 लाखापेक्षा जास्त पगार, वाचा माहिती

recruitment news

Recruitment News:- सध्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठीच्या अधिसूचना देखील सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारचा विचार केला तर सध्या विविध जिल्हा परिषद अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेतच. परंतु मागील काही दिवसांअगोदर झालेल्या वनविभाग आणि तलाठी परीक्षेचे निकाल देखील आता लवकरच लागण्याची शक्यता … Read more

IB Recruitment 2022 : 10वी पास तरुणांसाठी मोठी संधी…! इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 1671 पदांची भरती, करा असा अर्ज

IB Recruitment 2022 : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंटेलिजेंस ब्युरोने (Intelligence Bureau) त्याच्या सब्सिडियरी इंटेलिजेंस ब्युरो (SIB) मध्ये 1671 सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांसाठी (Post) अर्ज (Application) आमंत्रित केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इच्छुक उमेदवार 5 नोव्हेंबरपासून mha.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतील. सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी साठी 1521 आणि MTS साठी 150 … Read more

IB Recruitment 2022: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 1671 पदांसाठी भरती, 10वी पास करू शकतील अर्ज…….

IB Recruitment 2022: भारत सरकारच्या (Government of India) गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) ने 1671 सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (Defense Assistant/Executive) आणि मल्टी टास्किंग स्टाफ (multi tasking staff) 2022 पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. आयबीने अधिसूचना जारी करून याबाबत माहिती दिली. IB SA/XE/MTS च्या रिक्त पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज … Read more

मोठी बातमी! अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तीनं केला आहे. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखलं. अज्ञात व्यक्ती कार घेऊन डोवालांच्या निवासस्थानी शिरण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीला रोखलं आणि मोठा अनर्थ टळला. या … Read more