Fixed Deposit : 365 दिवसांच्या एफडीवर 9 टक्के व्याज, जाणून घ्या कोणती बँक देतेय कमाईची संधी?
Fixed Deposit : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), HDFC बँक, ICICI बँक यांसारख्या मोठ्या बँकांच्या तुलनेत देशातील अनेक छोट्या वित्त बँका ग्राहकांना ठेवींवर जबरदस्त परतावा ऑफर करत आहेत. या स्मॉल फायनान्स बँका बचत खात्यांवर तसेच मुदत ठेवींवर म्हणजेच FD वर बंपर व्याज देत आहेत. यामध्ये जन स्मॉल फायनान्स बँक प्रथम क्रमांकावर … Read more