Women Business Idea: महिलांनो घरी बसून करा ‘हे’ व्यवसाय आणि कमवा लाखोत! वाचा व्यवसायाची ए टू झेड माहिती

women business idea

Women Business Idea:- आजकाल महिला वर्ग कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नसून अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत. अगदी देशाच्या संरक्षण क्षेत्रापासून तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसायांमध्ये देखील महिला अग्रस्थानी आहेत. तसेच अनेक महिला या घरकाम म्हणजेच हाउसवाइफ असतात. अशा महिलांच्या मनामध्ये बऱ्याचदा येते की घरी राहून काहीतरी व्यवसाय करावा.जेणेकरून कुटुंबाला आर्थिक हातभार … Read more

Profitable Business Idea: ‘या’ सरकारी संस्थेसोबत व्यवसाय सुरू करा आणि महिन्याला लाखो कमवा! वाचा ए टू झेड माहिती

post office franchise business

Profitable Business Idea:- सध्या देशांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न हा खूप गंभीर स्वरूपात असून दरवर्षी शाळा आणि महाविद्यालयांमधून पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी व्यवसायाकडे वळणे ही काळाची गरज आहे. अशा बेरोजगार तरुण तरुणींना व्यवसाय करण्यासाठी पाठबळ मिळावे याकरिता शासनाच्या देखील अनेक योजना असून या योजनांच्या माध्यमातून व्यवसायासाठी … Read more

Gold investment : सोन्यात गुंतवणूक करताय?; सोने आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय का? जाणून घ्या 5 कारणे !

Gold investment

Gold investment : गुंतवणुकीचा विचार केला तर बाजारात अशा अनेक योजना आहेत जिथे आपण गुंतवणूक करून चांगला पैसा कमावू शकतो. काही लोक शेअर्समध्ये तर काही लोक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रधान्य देतात, अशातच काही लोक असे आहेत, जे मालमत्ता खरेदी करतात. अशातच बरेच जण सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सोने ही अनेक शतकांपासून लोकप्रिय गुंतवणूक आहे … Read more

Digital Gold : डिजिटल गोल्ड म्हणजे काय?; कोण करु शकते गुंतवणूक; जाणून घ्या फायदे आणि सर्वकाही….

Digital Gold

Digital Gold : देशात असे अनेक गुंतवणूकदार आहेत, ज्यांना वेगवगेळ्या गुंतवणूक योजनेत आपले पैसे गुंतवायला आवडतात, अशातच सध्या एक पर्याय लोकप्रिय होत आहे, तो म्हणजे डिजिटल गोल्ड. भारतात सध्या सणाचा हंगाम सुरु आहे. सणाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात लोक सोने खरेदी करतात. पण हळूहळू गुंतवणुकीची पद्धत बदलत आहे. सध्या लोकांमध्ये डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड दिसून … Read more

Post Office : पोस्टाच्या कोणत्या योजना अधिक फायदेशीर, जाणून घ्या एका क्लिकवर…

Post Office

Post Office : देशात असे अनेक गुंतवणूकदार आहेत, ज्यांना आपल्या गुंतवणुकीवर कोणतीही जोखीम घ्यायची नाही. अशा गुंतवणूकदारांसाठी पोस्टाच्या योजना हा सर्वोत्तम पर्याय आहे. पोस्टाच्या योजनेत सुरक्षेसह चांगला परतावा देखील मिळतो. तुम्ही असेच गुंतवणूकदार असाल तर आम्ही तुमच्यासाठी पोस्टाच्या काही खास योजना आणल्या आहेत. जिथे तुम्ही कोणत्याही जोखमीशिवाय गुंतवणूक करू शकता. भारतीय पोस्ट ऑफिस देशात अशा … Read more

Post Office : पोस्टाची भन्नाट योजना ! फक्त व्याजातूनच होईल लाखोंची कमाई !

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : देशात अनेक बचत योजना आहेत. त्यापैकी पोस्टाच्या बचत योजना सर्वात लोकप्रिय आहेत. कारण येथील योजना सुरक्षेसह उत्तम परतावा देखील देतात. तुम्ही देखील सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्टाची अशीच एक बचत योजना सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसद्वारे अनेक बचत … Read more

Post Office : फायदाच-फायदा ! फक्त 5000 रुपयांत सुरु करा ‘हा’ सरकारी व्यवसाय…

Post Office

Post Office : जर तुम्हाला सरकारी संस्थेशी जोडून व्यवसाय करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल, आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाची कल्पना देत आहोत. जो तुम्ही अगदी घरी बसून सुरु करू शकता. चला या सरकारी व्यवसायबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल सांगत आहोत त्यामध्ये तुम्ही सरकारी संस्थेच्या सहकार्याने काम करू शकता आणि … Read more

Investment Plan : मुलांच्या उज्वल भविष्यासाठी ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक !

Investment Plan

Investment Plan : प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता अगदी मुलाच्या जन्मापासूनच सतावते. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी खूप पैसा खर्च होतो. अशास्थितीत आतापासून त्यांच्यासाठी पैसे वाचवून ठेवणे महत्वाचे ठरते. जर पालकांनी मुलांच्या जन्मापासूनच त्यांच्यासाठी बचत करायला सुरुवात केली तर भविष्यात ते सहज मोठा निधी गोळा करू शकतात, आणि मुलांच्या उज्वल भविष्यासाठी वापरू शकतात. आज आम्ही तुमच्यासाठी … Read more

Investment Tips : फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करून बना लखपती; फॉलो करा ‘या’ टिप्स..

Investment Tips

Investment Tips : कोरोना काळानंतर सगळ्यांना बचतीचे महत्व समजले आहे. म्हणूनच बरेचजण सध्या बचतीकडे जास्त लक्ष देत आहेत, आणि कुठे न कुठे गुंतवणूक करत आहेत. पण बरेचजण असे आहेत जे जास्त प्रमाणात गुंतवणूक करू शकत नाहीत. म्हणूनच आज आम्ही त्यांच्यासाठी कमी पैशाचा उत्तम गुंतवणूक प्लॅन आणला आहे. आजच्या या महागाईच्या काळात तुम्ही फक्त १०० रुपयांची … Read more

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून सहज मिळवा कर्ज; कसे ते जाणून घ्या…

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : पोस्टाकडून अनेक बचत योजना राबवल्या जातात. पोस्टाच्या या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात सहज मोठा निधी गोळा करू शकता. तुम्ही पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिटद्वारे (RD) देखील मोठा निधी तयार करू शकता. रिकरिंग डिपॉझिट हे पिग्गी बँकेप्रमाणे काम करते. याचा अर्थ, तुम्ही त्यात दर महिन्याला एक ठराविक रक्कम टाकत राहा आणि … Read more

Pension Scheme : मोदी सरकारची जबरदस्त योजना ! दरमहा मिळेल 9 हजारापेक्षा जास्त पेन्शन !

Vaya Vandana Yojana

Vaya Vandana Yojana : सरकारद्वारे अनेक बचत योजना राबवल्या जात आहेत. ज्या सर्वसामान्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. सरकारद्वारे चालवली जाणारी अशीच एक योजना म्हणजे वय वंदना योजना. वय वंदन योजना निवृत्तीसाठी खूप फायदेशीर आहे. निवृत्तीनंतर लोकांचे आयुष्य थोडे गुंतागुंतीचे होते. या काळात तुमच्यासाठी आर्थिक सुरक्षा खूप महत्त्वाची असते. त्यामुळेच बहुतांश ज्येष्ठ नागरिक त्यांच्या निवृत्तीनंतरचे पैसे … Read more

SIP Mutual Fund : रोज 100 रुपये वाचवून बना करोडपती; अशी करा गुंतवणूक !

SIP Mutual Fund

SIP Mutual Fund : श्रीमंत होण्याचे स्वप्न सर्वचजण पाहतात, पण सर्वांचे हे स्वप्न पूर्ण होईल असेल नाही, पण जर तुम्ही योग्य गुंतवणूक केली तर नक्कीच तुम्ही तुमचे हे स्वप्न काही वर्षातच पूर्ण करू शकाल. आज आम्ही अशाच एका गुंतवणुकीबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला काही वर्षातच श्रीमंत करेल. तुम्ही अगदी थोडी रक्कम जमा करून तुमचे हे … Read more

Success Story: 10 हजारात सुरू केलीली कंपनी आज आहे 500 कोटींची! वाचा या उद्योजकाची यशोगाथा

success storey of vikas nahaar

Success Story:- जीवनाच्या  कुठल्याही क्षेत्रामध्ये यशानंतर अपयश आणि अपयशानंतर यश हे येत असते. परंतु या दरम्यानच्या कालावधीमध्ये खचून न जाता संघर्ष करत राहणे उत्तम काहीतरी आपल्या हातून घडेल यासाठी प्रयत्नशील असणे खूप गरजेचे असते. भारतातीलच नव्हे तर जगातील यशस्वी लोकांची यशोगाथा पाहिली तर यामध्ये कुणाला अपयश आले नाही असे झालेले नाही. प्रत्येक व्यक्तीला अपयश आलेले … Read more

Best Investment Options : एका वर्षातच पैसे डबल; इकडे करा गुंतवणूक !

Best Investment Options

Best Investment Options : तुम्ही देखील दिवाळीच्या दिवसांत गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. येथे गुंतवणूक करून तुम्ही फक्त एका वर्षातच पैसे डबल करू शकता. ज्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीत पैसे जमा करायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी हे पर्याय उत्तम आहेत. चला या गुंतवणूक पर्यायांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आवर्ती ठेव आवर्ती ठेव ही … Read more

Investment Tips : एका वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे? ‘हे’ आहेत उत्तम पर्याय !

Tips for Smart Investing

Tips for Smart Investing : सध्या गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. अशातच असेच काही गुंतवणूकदार आहेत जे जास्त परताव्यासाठी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात, पण यासाठी पैसे जास्त काळ गुंतवले पाहिजेत असे नाही. तुम्ही गुंतवणुकीचे योग्य नियोजन करून देखील तुमच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवू शकता. अशा काही योजना आहेत ज्यात फक्त एक वर्षासाठी गुंतवणूक करता येते. … Read more

Tips For Smart Investing : एक वर्षासाठी उत्तम गुंतवणूक पर्याय, काही दिवसांतच व्हाल श्रीमंत !

Tips For Smart Investing

Tips For Smart Investing : बऱ्याच जणांना गुंतवणूक करणे आवडत नाही. त्यांना असे वाटते, त्यांचे पैसे काही कालावधीसाठी लॉक होतील. परंतु हे आवश्यक नाही की तुम्ही एकाच वेळी सर्व पैसे दीर्घकाळासाठी गुंतवा. कोणत्याही परिस्थितीत मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढू नयेत हे लक्षात घेऊनच तुम्ही दीर्घ काळासाठी तुमचे पैसे गुंतवले पाहिजे. अशा स्थितीत तुम्ही केवळ एक वर्षासाठी गुंतवणूक … Read more

Gold Investment : सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, मग हे आहेत सोन्यात गुंतवणूक करण्याचे उत्तम मार्ग..

gold-rate

Gold Investment : सोने हे नेहमीच गुंतवणुकीचे उत्तम साधन राहिले आहे. सोन्यामुळे नेहमीच आर्थिक पाठबळ मिळते. यामुळे अनेकदा पैश्याच्या अनेक समस्या दूर होतात. यामुळे सोन्यामधील गुंतवणूक सर्वांसाठी फायद्याची ठरते. दरम्यान, मात्र सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातील नक्की कोणती गुंतवणूक फायद्याची ठरते. वाचा सविस्तर. गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज-ट्रेडेड फंड) गोल्ड एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) हा सोन्यात … Read more

Tips For Smart Investing : ‘या’ 5 सवयी तुम्हाला भविष्यात बनवू शकतात करोडपती, जाणून घ्या कोणत्या?

Tips For Smart Investing

Tips For Smart Investing : जर तुम्हाला भविष्यात करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही शिस्तबद्ध गुंतवणूक करणे फार महत्वाचे बनते. बदलत्या काळानुसार तुम्ही गुंतवणूक करताना स्वतःला नेहमी अपडेट ठेवले पाहिजे, तरच तुम्ही भविष्यात करोडपती होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. कधीही गुंतवणूक करताना किंवा पैशाचे व्यवस्थापन करताना समोर शिस्तबद्ध दृष्टीकोन ठेवावा. तरच तुम्हाला त्या गुंतवणुकीतून फायदा … Read more