iPhone 14 वर मिळत आहे मोठी सूट, फक्त 34,900 रुपयांत मिळत आहे नवीन फोन!
iPhone : नवीन आयफोन घ्यायचा आहे पण बजेट नाही तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर खूप मोठी सूट दिली जात आहे. या डिस्काउंट व्यतिरिक्त तुम्ही आणखी इतर ऑफर्सचा देखील लाभ घेऊ शकता. ॲपलचे पुनर्विक्रेते मान्सून फेस्ट सेलदरम्यान या फोनवर सूट देत आहेत. जर तुम्ही हा फोन घेण्याचा … Read more