iPhone Offer : सर्वोत्तम ऑफर! स्वस्तात खरेदी करा iPhone 14 आणि iPhone 14 Plus, मिळेल 39,000 रुपयांची सवलत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone Offer : सर्व स्मार्टफोनच्या तुलनेत iPhone ची किंमत खूप जास्त असते. अनेकांना बजेट कमी असल्याने ते खरेदी करता येत कंपनीने आपली iPhone 15 सीरिज लाँच केली आहे. तुम्ही आता iPhone 14 आणि iPhone 14 Plus स्वस्तात खरेदी करू शकता.

अशी शानदार ऑफर Flipkart वर मिळत आहे. कंपनीच्या या फोनचे दोन्ही डिस्प्ले 1200 nits पीक ब्राइटनेस, HDR आणि सिरॅमिक शील्ड संरक्षणासह येतात. कंपनीचे दोन्ही फोन Apple च्या A15 बायोनिक प्रोसेसरने सुसज्ज आहेत

जाणून घ्या आयफोन 14 वर मिळणारी ऑफर

किंमत आणि ऑफरचा विचार केला तर Flipkart सेलमध्ये, iPhone 14 128GB ची मूळ किंमत Rs 69,990 सह सध्या Rs 7901 च्या सवलतीनंतर केवळ Rs 61,999 आहे. इतकेच नाही तर आता फ्लिपकार्ट फोनवर 39,150 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत असून समजा तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल आणि त्यावर पूर्ण एक्सचेंज बोनस मिळाल्यास तर या फोनची प्रभावी किंमत 22,849 रुपये इतकी असणार आहे. तुम्हाला बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन त्याची किंमत आणखी कमी करता येईल.

iPhone 14 Plus वर मिळणारी ऑफर

Flipkart सेलमध्ये, iPhone 14 Plus 128GB मूळ किमतीसह 99,990 रुपये सध्या 7901 रुपयांच्या सवलतीनंतर केवळ 71,999 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवाय फ्लिपकार्ट या मॉडेलवर 39,150 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे.

समजा तुमच्याकडे एक्सचेंजसाठी जुना फोन असल्यास त्यावर पूर्ण एक्सचेंज बोनसचा लाभ मिळाला तर फोनची प्रभावी किंमत 32,849 रुपये इतकी असणार आहे. शिवाय बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला या फोनची किंमत आणखी कमी करता येईल.

जाणून घ्या फोनची खासियत

iPhone 14 मध्ये 6.1-इंच आहे तर iPhone 14 Plus मध्ये 6.7-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचे दोन्ही डिस्प्ले 1200 nits पीक ब्राइटनेस, HDR आणि सिरॅमिक शील्ड संरक्षणासह येतात. कंपनीचे दोन्ही फोन Apple च्या A15 बायोनिक प्रोसेसरने सुसज्ज आहेत आणि 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांसह येत असून हे फोन iOS 17 वर काम करतात.

12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. असून याच्या मागील बाजूस 12-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आहे. iPhone 14 मध्ये 3279 mAh बॅटरी असून जी 20 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ देते.

iPhone 14 Plus मध्ये 4325 mAh बॅटरी असून जी 26 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ देते. या दोन्ही फोनमध्ये 20W चार्जिंग सपोर्टसह लाइटनिंग पोर्ट देण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, एनएफसी, जीपीएससाठी सपोर्ट मिळेल.