iQOO CGO : गेमिंग प्रेमींसाठी लाखो रुपये कमावण्याची संधी! ‘ही’ कंपनी देतेय गेम खेळण्यासाठी 10 लाख रुपये, त्वरित करा अर्ज
iQOO CGO : सध्या स्मार्टफोनचा वापर जास्त वाढला आहे. अनेकजण स्मार्टफोन फक्त गेम खेळण्यासाठी करत आहेत. लहान मुलांपासून ते तरुण वर्गापर्यंत गेम खेळली जात आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे परंतु त्यासोबत मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. अशातच जर तुम्हालाही गेम खेळण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुमचा गम … Read more