याला म्हणतात नांदखुळा…! शिक्षक-इंजिनिअर पिता पुत्रांचा शेतीत अभिनव उपक्रम ; ड्रॅगन फ्रुट लागवडीतून मिळवले लाखों
Success Story : शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने अलीकडे प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील शेती नकोशी वाटू लागली आहे. मात्र देशात असेही अनेक लोक आहेत जे नोकरी करत असताना देखील शेतीकडे वळले आहेत आणि आपल्या नोकरीसोबतच शेती व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधत आहेत. आज आपण अशाच एका शेतकरी कुटुंबाची यशोगाथा जाणून घेणार आहोत. … Read more