Jio Cheapest Recharge Plan : जिओने आणला स्वस्त रिचार्ज प्लॅन! 895 रुपयांच्या रिचार्जमध्ये वर्षभर मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि बरेच काही…
Jio Cheapest Recharge Plan : देशातील सर्वात टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपनी जिओने पहिल्यापासूनच ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. रिलायन्स जिओ कंपनीकडून ग्राहकांना आणखी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहक या रिचार्ज प्लॅनचा … Read more