Jio Recharge Plan : जिओ ग्राहकांसाठी हा आहे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, मिळणार मोफत कॉलिंग आणि बरेच काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Recharge Plan : जिओ ग्राहकांसाठी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून अनेक भन्नाट प्लॅन सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे जिओ ग्राहकांना मोठा फायदा होत आहे.

जिओकडून ग्राहकांसाठी दिवसेंदिवस स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून हे रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. ग्राहकांचा फायदा तर होताच आहे मात्र कंपनीला देखील मोठा फायदा होता आहे. दिवसेंदिवस रिलायन्स जिओचे ग्राहक वाढतच चालल्याचे आपल्याला दिसत आहे.

जिओकडून ग्राहकांना परवडणारे रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. आपल्या ग्राहकांची विशेष काळजी घेत, कंपनी अनेक OTT प्लॅटफॉर्मसाठी अधिक दिवसांची वैधता, डेटा आणि विनामूल्य सदस्यता लाभांसह स्वस्त योजना देखील ऑफर करते. जिओकडून ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर फक्त जिओ फोनसाठी दिली जात आहे.

त्यामुळे जिओ फोन वापरणाऱ्यांसाठी चांगला फायदा होत आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ ग्राहक कॉलिंग आणि फ्री एसएमएससह अधिक दिवसांची वैधता आणि डेटा लाभ घेऊ शकतात. जिओकडून असे अनेक प्लॅन सादर करण्यात आले आहेत ज्याची किंमत खूपच कमी आहे. त्यामुळे ग्राहकांना देखील हा रिचार्ज करणे परवडत आहे आणि ग्राहकांना या रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक फायदे देखील मिळत आहेत.

तुम्हीही जिओ वापरकर्त्ये असाल आणि तुम्हीही स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी 155 रिचार्ज प्लॅन सर्वोत्तम पर्याय आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे दिले जात आहेत. 155 रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत तुम्हाला मेसेज आणि डेटाची सुविधाही दिली जात आहे. या रिचार्ज प्लॅनमुळे तुमचे पैसे देखील वाचतील आणि तुम्हाला अनेक सुविधा देखील स्वस्तात मिळतील.

रिलायन्स जिओ 155 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे तपशील

जिओकडून ग्राहकांना १५५ रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची ठेवण्यात आली आहे. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग, मेसेज आणि इंटरनेटचा लाभ देखील दिला जात आहे. जिओ वापरकर्त्यांना वैधता कालावधीपर्यंत 2GB हायस्पीड डेटा देखील दिला जात आहे.

ही डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये 300 मेसेजची सुविधा दिली जात आहे. तसेच जिओ वापरकर्त्यानी जर या रिचार्ज प्लानचा लाभ घेतला तर त्यांना या प्लॅनमध्ये यूजर्सना Jio TV, Jio Cloud, Jio Security आणि Jio Cinema चे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जाते.

तुम्हीही जिओ ग्राहक असाल तर या स्वस्त रिचार्ज प्लॅनचा फायदा घेऊ शकता. तसेच तुम्ही तुमच्या प्रीपेड सिम कार्डला तुमच्या आवडीनुसार रिचार्ज प्लॅन निवडू शकता. जर तुम्हाला स्वस्तातील रिचार्ज प्लॅन हवा असेल तर १५५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.