Jio Cheapest Recharge Plan : जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! प्रतिदिन 7.5 रुपयांत मिळेल अमर्यादित कॉलिंग आणि डेटा
Jio Cheapest Recharge Plan : टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स जिओकडून ग्राहकांना अनेक स्वस्त प्लॅन सादर केले जात आहेत. त्यामुळे रिलायन्स जिओकडे अनेक नवीन ग्राहक देखील आकर्षित होत आहेत. आता जिओकडून ग्राहकांसाठी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करण्यात आला आहे. जीवच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅन्समुळे देशातील लाखो जिओ ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. कमी … Read more