Jio recharge : मस्तच.. प्लॅन असावा तर असा! 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच काही, किंमत आहे फक्त 152 रुपये
Jio recharge : सध्याच्या काळात रिलायन्स जिओकडे सर्वात जास्त ग्राहकवर्ग आहे. याचे कारणही तसेच आहे. इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जिओकडे ग्राहकांची संख्या जास्त आहे. कारण आहे कंपनीचे रिचार्ज प्लॅन. जिओकडून ग्राहकांना सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन दिले जात आहेत. हे रिचार्ज प्लॅन ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारे तर असतातच परंतू कंपनी यात इतर कंपन्यांच्या रिचार्जच्या तुलनेत जास्त फायदे देत … Read more