Jio Recharge Plan : देशातील सर्वात मोठी रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनी ग्राहकांना अनेक नवनवीन ऑफर सादर करत आहे. त्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होत आहे. तसेच कमी दरात जास्त दिवस चालणारे आणि अधिक सुविधा देणारे प्लॅन जिओकडून सादर केले जात आहेत.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओ टेलिकॉम कंपनीकडून स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. यामुळे ग्राहकांचे पैसे तर वाचतच आहेत पण ग्राहकांना अधिक सुविधांचा लाभ देखील मिळत आहे.
कमी पैशामध्ये जास्त दिवस आणि अधिक सुविधा दिल्या जात असल्याने जिओचे अनेक ग्राहक या रिचार्ज प्लॅनचा वापर करत आहेत. तसेच अनेक नवीन ग्राहकही जिओकडे आकर्षित होत आहेत.
जर तुम्हीही जिओ प्रीपेड ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता कंपनीने तुमच्यासाठी एक स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक सुविधांचा लाभ तर मिळेलच पण जास्त दिवस देखील तुमचा हा प्लॅन कार्यरत राहील.
जिओचा हा रिचार्ज प्लॅन केवळ खूप किफायतशीर नाही, तर त्यात उपलब्ध फायदेही खूप आहेत, जे तुम्हाला महागड्या रिचार्जमध्येच पाहायला मिळतात. पण आता तुम्हाला कमी किमतीमध्ये हे फायदे दिले जात आहेत.
काय आहेत फायदे
जिओ कंपनीकडून ग्राहकांना ७१९ रुपयांचा प्लॅन सादर करण्यात आला आहे. या प्लॅनची मुदत ८४ दिवस देण्यात येत आहे. तसेच यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा देखील दिल्या जात आहेत. त्यामुळे तुम्हाला दरमहा रिचार्ज करावा लागणार नाही.
तुम्हाला फक्त 2GB डेटाच नाही तर तुम्हाला अनेक सुविधा दिल्या जात आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज ८४ दिवस 2GB डेटा दिला जात आहे. तसेच हा प्लॅन ३ महिने म्हणजेच ८४ दिवस चालणार आहे.
त्यामुळे ग्राहकांना तब्बल ८४ दिवस दररोज 2GB डेटाचा लाभ मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल आणि दररोज १०० मेसेजची सुविधा देखील दिली जात आहे. त्यामुळे मेसेजसाठी तुम्हाला जास्त पैसे देण्याची गरज नाही.