Kanda Anudan : शेतकरी विचारत आहेत एकच प्रश्न कांदा अनुदान कधी मिळणार ?
Kanda Anudan : गेल्या वर्षी खरीप हंगामात सतत पावसाने तसेच रब्बी हंगामात मार्च-एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईची मदत शासनाने अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कांदा अनुदान कधी मिळणार असा सवाल? शेतकरी करीत आहेत. नेवासा तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा झाल्या आहेत. गेल्या वर्षी नेवासा तालुक्यात … Read more