महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात उन्हाळी कांद्याला मिळाला सर्वाधिक दर ! बाजारभावाची ५ हजाराकडे वाटचाल
Onion Rate : येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याला अगदीच कवडीमोल दर मिळत होता. सरकारच्या काही धोरणांमुळे कांद्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती आणि याचा फटका सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत बसला. आता दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या विधानसभेच्या निवडणुकीत देखील कांद्याचा मुद्दा पुन्हा … Read more