आमदार रोहित पवार म्हणतात: शेतकऱ्यांना सहकार्य करा; अन्यथा माझ्यासारखा विचित्र माणूस नाही!
अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- रोहित्र जोडणीसाठी शेतकऱ्यांकडुन महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. हे मला बिलकुल चालणार नाही आणि मी खपवूनही घेणार नाही. शेतकऱ्यांचे फोन वेळेत घ्या, त्यांना सहकार्य करा, तेही तुम्हाला सहकार्य करतील. नाहीतर माझ्यासारखा विचित्र माणूस कुणी नाही, असे म्हणत आमदार रोहित पवार उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांवर संतापले. कर्जत … Read more








