नगर जिल्ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा
अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- फळबाग उत्पादकांसाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामान आधारीत योजनेत नगर जिल्ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा मंजुर झाला असल्याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस, अतिवृष्टी तसेच दुष्काळ यामुळे फळबागांचे … Read more