Monsoon Update : येणाऱ्या 10 ते 15 दिवसात कशी राहील मान्सूनची वाटचाल ? अशा पद्धतीने वर्तवला हवामान विभागाने अंदाज
Monsoon Update :- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आले आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यावर्षी मान्सूनची सुरुवात अपेक्षित अशी झालीच नाही. सुरुवातीचा जून महिना देखील कोरडाच गेला.परंतु त्यानंतर जुलैमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने जोरदार हजेरी लावून रखडलेल्या खरीप … Read more