नाशिकमध्ये कृषी विभागाकडून खरीप हंगामाची जोरदार तयारी, शेतकऱ्यांसाठी युरिया आणि डीएपीचा मोठा साठा करणार

Nashik News: नाशिक- जिल्ह्यात खरीप हंगाम जवळ येत असताना कृषी विभागाने रासायनिक खतांचा तुटवडा टाळण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यंदाच्या हंगामासाठी ६,३०० मेट्रिक टन युरिया आणि १,२०० मेट्रिक टन डीएपीचा साठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असली, तरी यामुळे शेतीमालाचे नुकसानही झाले आहे. तरीही, या पावसामुळे … Read more

शेतकऱ्यांना वेळेत मुबलक बियाणे व खते उपलब्ध करून द्या, आमदार आशुतोष काळे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना खरीप हंगामासाठी सूचना

Ahilyanagar News: कोपरगाव- तालुक्यात खरीप हंगामाच्या तयारीला गती देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर, सोमवारी (दि. ५) पंचायत समिती कार्यालयात घेतलेल्या खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत आ. काळे यांनी कृषी अधिकाऱ्यांना वेळेत आणि … Read more

Kharif Season : शेतकरी बॅकफूटवर..! शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्याला चिंता

Kharif Season

Kharif Season : खरीप हंगाम उंबरठ्यावर आला आहे. सोयाबीन, कांदा कापूस, या नगदी पिकांबरोबर शेतीमालाच्या कुठलाही पिकाला बाजारपेठेत भाव नाही. खरीप हंगामातील शेती मशागत करण्यापासूनच आर्थिक अडचणी समोर असतानाच रासायनिक खतांची भरमसाठ दरवाढ शेतकऱ्यांना दुष्कळांत तेरावा महिना असल्याने संताप व्यक्त होत आहे. कोविड पासून शेती व्यवसाय जास्त प्रमाणात तोट्यात गेला आहे. त्याची झळ आज ही … Read more

यंदाच्या खरीपात बाजरी लागवड करणार आहात काय? मग ह्या दोन जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार !

Bajara Farming

Bajara Farming : आगामी काही दिवसात खरीप हंगामातील पीक पेरणीची सुरुवात होणार आहे. काही भागात तर खरीप पिक पेरणी सुरू देखील झाली आहे. यात प्रामुख्याने कपाशी या पिकाची पूर्व हंगामी लागवड सुरू झाली आहे. खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधव विविध पिकांची शेती करतात. यामध्ये सोयाबीन, मका, कापूस या पिकांचा समावेश होतो. याशिवाय तूर आणि बाजरी पिकाची … Read more

टोमॅटो लागवड : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘या’ जातीची लागवड करा, 60 टनापर्यंत मिळणार उत्पादन

Tomato Farming

Tomato Farming : आगामी काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. राज्यातील शेतकरी बांधव या खरीपात सोयाबीन, कापूस, भात, तूर, मका, कांदे यासारख्या पिकांची लागवड करणार आहेत. यासोबतच अनेक शेतकरी भाजीपाला वर्गीय पिकांची देखील शेती करतात. यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड आपल्या राज्यात सर्वाधिक पाहायला मिळते. अशा परिस्थितीत जर यंदाच्या खरीप हंगामामध्ये टोमॅटो लागवड करायची असेल … Read more

शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आली रे…! केंद्र सरकारने खरीपासाठी हमीभाव जाहीर केला; सोयाबीन, तूर, कापूस कोणत्या पिकाला किती हमीभाव? वाचा….

Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून येत्या खरीप हंगामासाठी म्हणजेच खरीप हंगाम 2023-24 साठी हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. खरंतर हमीभाव याआधी मे महिन्यातच जाहीर केले जात होते. मात्र गेल्या एक ते दोन वर्षांपासून हमीभाव उशिराने जाहीर होत आहेत. यंदा देखील हमीभाव जाहीर … Read more

महाराष्ट्रासाठी शिफारशीत तुरीच्या सर्वोत्कृष्ट जाती आणि त्यांच्या विशेषता वाचाच !

Tur Farming

Tur Farming : सोयाबीन, कापूस, तूर, मका, भात या पिकाची खरीप हंगामामध्ये आपल्याकडे सर्वाधिक लागवड केली जाते. याव्यतिरिक्त कांद्याची देखील खरिपात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेती होते. मात्र या सर्वांमध्ये तूर लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. सोयाबीन आणि कापूस या दोन नगदी पिकांनंतर तूर या डाळवर्गीय पिकाची आपल्या राज्यात सर्वाधिक शेती केली जाते. विशेष बाब म्हणजे … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा….

Kharif Season

Kharif Season : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. अशा परिस्थितीत आता चाहूल लागली आहे ती मान्सूनची. मान्सून बाबत भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून नुकतीच एक मोठी माहिती देखील देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून केरळमध्ये 4 जूनला दाखल होणार आहे. त्यानंतर सात जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात येण्याची दाट शक्यता आहे. अर्थातच … Read more

Soybean Farming : यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे ना ! मग पेरणीपूर्वी ‘हे’ महत्वाचं काम कराच, वाचा….

Soybean Farming Kharif Season Tips

Soybean Farming Kharif Season Tips : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात-जीव आला आहे. आता शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात व्यस्त आहेत. तीन दिवसांपासून मात्र तापमानात वाढ झाली असल्याने खरिपाची तयारी करताना शेतकऱ्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र तरीही बळीराजा मोठ्या हिमतीने या … Read more

Panjabrao Dakh News : पंजाबरावांचा शेतकऱ्यांना कामाचा सल्ला ! येत्या खरीप हंगामात ‘हे’ काम करा, लाखोत कमाई होणार

monsoon update 2023

Panjabrao Dakh News : पंजाबराव डख हे एक प्रसिद्ध हवामाना तज्ञ आहेत. शेतकऱ्यांमध्ये पंजाब रावांनी वर्तवलेला हवामान अंदाज कायमच लोकप्रिय राहिला आहे. शेतकऱ्यांच्या मते पंजाब रावांचा हवामान अंदाज त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असून यामुळे त्यांना शेती व्यवसायात मोठी मदत होत आहे. आज मात्र आपण पंजाबरावांचा हवामान अंदाज न जाणून घेता त्यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या काही सूचना जारी … Read more

Soyabean Farming : बातमी कामाची ! सोयाबीनचे टॉपचे वाण कोणते, कोणत्या जातीला लागतात सर्वाधिक शेंगा? पहा ‘ही’ महत्त्वपूर्ण माहिती

soyabean farming

Soyabean Farming : सोयाबीन हे भारतात उत्पादित केल जाणार एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश या राज्याचा 45 टक्के एवढा वाटा आहे तर आपल्या महाराष्ट्राचा 40% एवढा वाटा आहे. एकंदरीत महाराष्ट्रात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि … Read more

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारभावाला लागली उतरती कळा! दिवाळी नंतर वाढणार का भाव? वाचा

soybean bajarbhav

Soybean Bajar Bhav : सोयाबीन हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक असून महाराष्ट्रात याची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. सध्या बाजारात नवीन सोयाबीन (New Soybean) विक्रीसाठी दाखल झाला असून सोयाबीन हंगाम आता सुरू झाला आहे. मात्र नवीन सोयाबीन (Soybean Crop) बाजारात येताच व्यापार्‍यांनी सोयाबीनचे भाव हाणून पाडले आहेत. शेतकरी बांधवांच्या (Farmer) मते … Read more

Soybean Market Price : आवक कमी तरीही सोयाबीन बाजारभावात घसरण! शेतकरी हवालदिल, वाचा आजचे बाजारभाव

soyabean market

Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील बहुताशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crops) अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) … Read more

Wheat Farming : शेतकऱ्यांनो तयारीला लागा गहू पेरणीचा टाईम आला…! गव्हाच्या ‘या’ जातीची पेरणी करा, 95 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणार

wheat farming

Wheat Farming : मित्रांनो संपूर्ण देशभरात खरीप हंगाम (Kharif Season) आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. खरीप ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर इत्यादी पिकांची आगामी काही दिवसात काढणी प्रत्यक्षात सुरू होणार आहे. खरीप पिकांची काढणी संपल्यानंतर संपूर्ण देशभरात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होते. शेतकरी बांधव रब्बी हंगामात वेगवेगळ्या पिकांची शेती करत असतात. यामध्ये गहू … Read more

Vegetable Farming : भाजीपाला लागवड खोलणार यशाचे कवाड! आता जर ‘या’ भाजीपाला पिकांची लागवड केली तर सणासुदीला होणार लाखोंची कमाई

vegetable farming

Vegetable Farming : भारतात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) सुरु आहे. खरीप पिकांची (Kharif Crops) आगामी काही दिवसात काढणी देखील सुरु होणार आहे. आपल्या राज्यात सध्या खरीप हंगामातील पिकांमध्ये जलद व्यवस्थापनाची (Crop Management) कामे केली जात आहेत. निश्चितच आगामी काही दिवसात जेव्हा खरीप हंगामातील पीक काढणी केली जाईल तेव्हा लगेचच पुढील पिकाची तयारी राज्यातील शेतकरी … Read more

Maize Rate : शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन…! यावर्षी मक्याला मिळणार अधिक बाजारभाव, ‘हे’ राहणार भाव वाढीचे कारणे

maize rate

Maize Rate : मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे गत हंगामात सोयाबीन आणि कापूस या दोन खरीप हंगामातील (Kharif Season) मुख्य पिकांना कधी नव्हे तो उच्चांकी बाजार भाव मिळाला. यामुळे या वर्षी राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांनी (Farmer) सोयाबीन आणि कापूस लागवडिकडे आपला मोर्चा वळवला होता. मात्र यावर्षी सोयाबीनला अपेक्षित असा बाजार भाव मिळत नसल्याचे चित्र … Read more

Soybean Farming : शेतकऱ्यांनो लक्ष द्या…! सोयाबीन पिकात शेंगाची गळ होतेय का? मग ‘ही’ फवारणी घ्या, फायदा होणार

soybean farming

Soybean Farming : भारतात खरीप हंगामात (Kharif Season) सोयाबीन (Soybean Crop) या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Soybean Cultivation) केली जाते. आपल्या राज्यातही सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. मित्रांनो राज्यातील मराठवाड्यात, विदर्भात तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यातील अनेक भागात सोयाबीन पिकावर शेंगा … Read more

Rice Farming : कृषी वैज्ञानीकांचा मोलाचा सल्ला आला…! भातशेतीत हे काम करा, उत्पादनात वाढ होणार

rice farming

Rice Farming : भारतातील बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) खरीप हंगामात (Kharif Season) धान या पिकाची (Rice Crop) शेती (Farming) करत असतात. भारतातील पंजाब आणि हरियाणामध्ये या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव धान पिकाची शेती करत असतात. भारतातील अनेक राज्यात सध्या भातपिकात वाढ न होण्याच्या तक्रारी शेतकरी बांधव … Read more