650Km रेंजपासून 0-100Km फक्त 3.2 सेकंदात! Kia EV6, Volvo XC90 आणि MG Cyberster लाँच डेट जाहीर!
Cars Launching in March 2025 : मार्च 2025 महिना SUV प्रेमींसाठी खूप खास ठरणार आहे. Volvo, Kia आणि MG या कंपन्या आपापल्या नवीन आणि अत्याधुनिक SUV भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्ही नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या आगामी मॉडेल्सची वाट पाहणे फायदेशीर ठरू शकते. चला तर मग, जाणून घेऊया पुढील … Read more