माझ्या ९० वर्षांच्या आईवरही आरोप केले तरी आम्ही सर्वांना पुरून उरू.. आम्ही झुकणार नाही; किरीट सोमय्या
मुंबई : भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे पुत्र नील सोमय्या (Neel Somiya) यांना आज आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने (High Court) दिलासा दिला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना आम्ही सर्वांना पुरून उरू.. आम्ही झुकणार नाही.. असे म्हणत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) … Read more