Maharashtra Rain: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाचा इशारा! वाचा तुमच्या जिल्ह्यात कसा राहील पाऊस?

maharashtra rain

Maharashtra Rain:- यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून जर पावसाचे प्रमाण पाहिले तर जून ते आतापर्यंत हवा तेवढा पाऊस महाराष्ट्रमध्ये झालेला नाही. जून महिन्याची सुरुवातच मुळी निराशाजनक झाली व त्यानंतर जुलै महिन्यात महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पाऊस पडला व रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या देखील पूर्ण झाल्या. परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने खूप मोठा खंड दिला व खरिपाच्या पेरण्या देखील धोक्यात आल्या … Read more

Uddhav Thackeray : सर्व शिवसैनिकांना सांगा सभा विराट झाली पाहिजे! उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली…

Uddhav Thackeray : सर्व शिवसैनिकांना सांगा ही सभा विराट झाली पाहिजे. त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आता आपला दौरा सुरू केला आहे. 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची कोकणात जाहीर सभा होणार आहे. यामुळे या सभेत ते काय बोलणार याकडे राज्याचे तसेच दिल्लीचे लक्ष लागले आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह … Read more

Havaman Andaj : राज्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

Havaman Andaj : महाराष्ट्रात (Maharashtra) पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील (State) विविध भागात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. याच पार्शवभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यलो अलर्ट जारी IMD ने मुंबई, ठाणे, … Read more

Betel Farming : शेतकरी बांधवानी ‘या’ पद्धतीने सुपारीची लागवड केल्यास मिळेल भरघोस उत्पन्न

Betel Farming : जिल्ह्यातील कृषी अर्थकारणात (Agricultural Economics) एकूण 30 टक्के वाटा हा एकट्या सुपारीचा (Betel) आहे. मध्यप्रदेश, मेंगलोर, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, पाकिस्तान, बांगलादेश येथून सुपारीला मोठ्या प्रमाणात मागणी (Demand) असते. सुपारीचा वापर प्रामुख्याने खाण्यासाठी होतो. त्याचबरोबर सुगंधी सुपारी (Aromatic betel) बनविण्यासाठी कच्चा माल म्हणूनही सुपारी वापरली जाते. बाजारपेठेत कोकणातील (Kokan) नैसर्गिक वातावरण आणि पुरेशा … Read more

Monsoon Update : मान्सूनची महाराष्ट्रात जोरदार एन्ट्री होणार ! सरासरीपेक्षा एवढे टक्के पाऊस पडणार

Monsoon Update : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला पाऊस (Rain) लवकरच महाराष्ट्रात (Maharashatra) दाखल होणार असून भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा महाराष्ट्रात सरासरी १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. जून महिन्यात (June Month) वाऱ्याचा वेग कमी होणार आहे. त्यामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. … Read more

यंदा आंब्याची गोडी वाढणार, मात्र खिसा रिकामा होणार; आंबा किती महागणार?

रत्नागिरी : फळांचा राजा मानून ओळखला जाणारा हापूस आंबा (Mango) यंदा चांगलाच महाग होणार आहे. त्यामुळे आंब्याची चव हवीहवीशी वाटताना नकळत खिशाला झळ बसणार आहे. हिवाळा (Winter) ऋतू संपून आता उन्हाळ्याच्या (summer) दिशेने वाटचाल चालू आहे. मात्र दररोजच्या वातावरणातील बदलांमुळे आंबा फळांसोबत सोबत इतरही पिकांना फटका बसत आहे. ज्यावेळी आंबा मोहराच्या भरात होता तेव्हा रत्नागिरी … Read more