उत्तरपत्रिका दाखवली नाही म्हणून बेदम मारहाण
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिंदीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवली नाही, या कारणावरून कोपरगाव तालुक्यातील एस. जी. विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याला अन्य आठ विद्यार्थ्यांनी चॉपर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सकाळी ८ वाजता हिंदीचा पेपर होता. उत्तरपत्रिका दाखवली नाही, … Read more