मंत्र्यासमवेत फोटो काढून तुम्ही जनतेची दिशाभूल केल्यामुळे नागरिकांवर हि वेळ आली…

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- सत्ताधारी आमदार असताना त्या सत्तेचा उपयोग मतदार संघाच्या विकासासाठी कसा करायचा हे आमदार आशुतोष काळे यांनी दाखवून देताना शहरातील पाच नंबर साठवण तलाव, गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न, उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न दीडच वर्षात मार्गी लावून दाखवला ते देखील कोरोनाचे संकट असताना. मात्र याउलट मागील पाच वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकहाती … Read more

अहो तुमच्या दुकानाच्या कुलूपाजवळ काहीतरी गडबड झालीये…

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील भयभीत झाले आहे. त्याचबरोबर व्यापारी वर्गामध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच कोपरगाव तालुक्यात एका दुकानावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. दुकानाचे कुलूप तोडून आठ लाखांच्या तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरून नेली. महात्मा गांधी प्रदर्शन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीलगतच्या गावातील नागरिकांनी…

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-  जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर लगतच्या नाशिक जिल्ह्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नाशिक जिल्ह्यातील नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात 6,310 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू असल्याने नदीच्या विसर्गा मध्ये … Read more

गेली पाच वर्षे तुम्ही आडवे आलात, आम्ही तसे वागणार नाहीत- कोल्हे

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोपरगाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी गेली पाच वर्षे आम्ही विविध प्रकारचा निधी आणून विकासकामे केली, जनहिताच्या कामांना प्राधान्य देत असतांना कोपरगाव वासीयांच्या पिण्याच्या पाण्याच्या कामात आपण पडदयाआडून खोडा घालत होता, जनतेच्या जिव्हाळयाच्या प्रश्नात आपण राजकारण केले, गेली पाच वर्षे तुम्ही आडवे आलात, परंतु आम्ही तुमच्यासारखे निश्चितच वागणार नाही. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ या’ तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-आपले सुख-दु:ख बाजूला ठेवून तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतांना तळागाळातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे असलेली तळमळ पाहून त्यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होवून भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका सरचिटणीस राजेंद्र खिलारी यांच्यासह दिगंबर जाधव, अजिनाथ खटकाळे, बबनराव भवर, रमेश खटकाळे, रामभाऊ खटकाळे, विजय भवर, अरुण कर्डक आदी … Read more

केंद्रासह राज्यात सत्ता असताना त्यांनी काय दिवे लावले ? नगराध्यक्ष वहाडणे यांची टिका

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  राज्यात व केंद्रातही भाजपाची व स्वतः आमदार असतांना तुम्ही काय दिवे लावले? मी तरी  दिल्लीत जाऊन ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे काम करणार्‍या गायत्री कंपनीला ५ नं. साठवण तलावासाठी खोदकाम सुरू करायला लावले. पण पदाचा गैरवापर करून तेही त्यांनी बंद पाडले. आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्याने ते … Read more

काय सांगता : ‘त्या’ दोघांनी चोरल्या चक्क बांगड्या?

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनामुळे मानवाच्या जीवनावर अनेक दूरगामी परिणाम झाले आहेत. त्यात एकीकडे कोरोनामुळे ठप्प झालेले व्यवसाय व वाढलेली प्रचंड महागाईमुळे आधीच बेजार झालेल्या नागरिकांना आता चोरट्यांचा देखील सामना करावा लागत आहे. हल्ली चोरटे देखील कोणती वस्तू चोरतील ते सांगता येत नाही. आतापर्यंत मौल्यवान वस्तू, पैसे, वाहने अशा प्रकारच्या वस्तू चोरायचे … Read more

कोपरगावात वीस गोवंश जनावरांची कत्तलीपासून मुक्तता

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाईचा सिलसिला सुरूच ठेवला असल्याचे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी (ता.१९) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास डाऊच खुर्द शिवारातील खडक वसाहत भागातील काटवनात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या २० लहान-मोठ्या गोवंश जनावरांची पोलिसांनी मुक्तता केली आहे. ही जनावरे कोकमठाण येथील गोकुळधाम गोशाळेत पाठविली आहेत. याबाबतचे … Read more

पाणीप्रश्नी ‘या’ नगरपालिकेसमोर मडके फोड आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  गोदावरी तिरावर वसलेल्या कोपरगाव शहराला बारा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे ही लाजिरवाणी बाब असून या नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आह्मी भाजप शिवसेना व मित्र पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो असे वक्तव्य भारतीय जनता पार्टी चे पराग संधान यांनी नगरपालिके समोर आयोजित मटका फोडो आंदोलन प्रसंगी व्यक्त केले. या … Read more

वीज बिल वसुली करणाऱ्या वायरमनला जीवे मारण्याची धमकी!

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वायरमनला चक्क शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथे घडली आहे. या प्रकरणी वायरमन सीताराम भीमराव खंडागळे यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार शरद संजय आहेर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत … Read more

पाच लाख खंडणीसाठी तरुणाचे अपहरण ! मास्टरमाईंड निघाली चक्क महिला??

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- पाच लाख खंडणीसाठी एका विवाहित तरुणाचे अपहरण केले होते. पोलिसांनी या तरुणाची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी या संपूर्ण कटाच्या सूत्रधार असलेल्या महिलेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव बस स्थनाकावरून येथून सचिन वसंत जाधव यांचे प्रमिला पवार यांच्या सांगण्यावरून दोन अनोळखी पुरुष व … Read more

तिसऱ्या लाटेची तयारी करतांना दुसऱ्या लाटेच्या वाढत्या रुग्णांची काळजी घ्या

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून आरोग्य विभाग व प्रशासनाने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी केली आहे. मात्र तिसऱ्या लाटेची तयारी करतांना दुसऱ्या लाटेच्या वाढत्या रुग्णांची काळजी घ्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासनाला दिल्या आहेत. कोपरगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी केलेल्या उपाय … Read more

नगरपालिकेचे नगराध्यक्ष आमदारांच्या हातातील बाहुले!

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  आषाढी एकादशी बकरी ईद गुरूपौर्णिमा आदि सण, महत्वाचे कार्यक्रम लक्षात घेवुन कोपरगांव शहरवासियांच्या पिण्यांच्या पाण्यांसंदर्भात गेल्या एक महिन्यांपासून नियोजन करावे. म्हणून सातत्यांने आपण ओरड करत असतांनाही सत्ताधारी नगराध्यक्ष हे आमदार आशुतोश काळेंच्या हातातील बाहुले बनुन त्यांच्याच तालावर नाचत आहेत त्यामुळेच एैन पावसाळयात कोपरगांव शहरवासियांवर 8 ते 12 दिवसाआड … Read more

अपहृत तरुणाची आळेफाटा येथून सुखरूप सुटका

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- कोपरगाव बसस्थानक येथून १५ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एका तरुणाचे कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुणे जिल्ह्यातून पाच आरोपींना नुकतीच अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून ६ … Read more

महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहे. – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- राज्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहे. अशा प्रकारे प्रत्येक ग्रामपंचायतीने देखील गट तट विसरुण राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आल्यास प्रत्येक गावाचा विकास करणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. जिल्हा परिषद वार्षिक योजनेअंतर्गत डाऊच खुर्द येथे बांधण्यात … Read more

विरोधकांनी कोपरगाव शहराच्या विकासात आडकाठी निर्माण केली

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कोपरगाव शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षांना पाठींबा दिला. मात्र निवडणुकीतील पराभव विसरता येत नसल्यामुळे विरोधकांनी मागील साडेचार वर्षापासून कोपरगाव शहराच्या विकासात आडकाठी घातली आहे. या विकासकामांना विरोधकांनी पुन्हा न्यायालयातून आणलेली स्थगिती शहर विकासासाठी घातक आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. काही महिन्यांपूर्वी शहरातील महत्वाच्या रस्त्यांबरोबरच … Read more

‘तो’कांदे घेवून मार्केटमध्ये गेला मात्र … दुर्दैवाने बाजारात पोहचण्यापूर्वीच काळाने झडप घातली

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- मोठ्या कष्टाने पिकवलेले कांदे विकण्यासाठी एक शेतकरी बाजारात घेवून गेला मात्र दुर्दैवाने बाजारात पोहचण्यापूर्वीच एका अपघातात त्याच्यावर काळाने झडप घातली. कोपरगाव तालुक्यातील बेट भागात संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ काल ट्रॅक्टर – कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक शंकर खंडेराव लोहकणे (रा.कारवाडी, कोकमठाण) हा जागीच ठार झाला. … Read more

अरे… अरे ! अन दोन महिन्यातच त्यांचा संसार विस्कटला !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ  उडाली आहे.हि घटना कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात घडली. राणी किरण चंदनशिव असे त्या मृत नवविवाहितेचे नाव आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून ही घटना हुंडाबळीची असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार  सासू , सासरे, … Read more