दोन लाखासाठी सासरच्या मंडळींनी सुनेला धाडले माहेरी

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  पुरुषप्रधान देशात आजही महिलांवर अत्याचाराच्या प्रमाणात घट होण्यास तयार नाही. सुशिक्षित लोक देखील आता अशिक्षिता प्रमाणे वागू लागली आहे. लग्न करून आलेली सून म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असेच प्रकार सासरच्या मंडळींकडून होत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. असाच काहीसा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. सासरी नांदत असताना नवीन … Read more

अरेरे …! रेल्वेतून पडल्याने महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  एकीकडे मागील एक वर्षापासून कोरोनाचे धुमाकूळ घातल्याने अनेकांचे प्रचंड हाल झाले व अजूनही होत आहेत. त्यातच आता मिशन बिगीन अंतर्गत प्रशासनाने काही निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे काही सेवा सुरू झाल्या आहेत. मात्र आधीच कोरोनामुळे अनेकांच्या जवळच्या लोकांचा मृत्यू झाला असतानाच आता परत एकदा रस्ते अपघात वाढले असून, … Read more

केंद्राच्या महागाईच्या धक्याला आंदोलनाच्या माध्यमातून चपराक

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  देशात कोरोनाचा काळ सुरु असताना आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागते आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात केंद्र सरकारच्या विरुद्ध प्रचंड द्वेषाची भावना निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने नागरिकांना महागाईच्या खाईत लोटून सर्वसामान्य माणसाच्या घरातला गॅस सिलेंडरचा दर 25 रुपयांनी वाढवला आहे. केंद्र सरकार एकामागे एक … Read more

माजी आमदार कोल्हे ह्या शहराला विकासापासून वंचित ठेवण्याचा असुरी घेतायेत…

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कोपरगावची जनता नेहमी कोपरगावच्या विकासाबरोबर होती आणि यापुढेही राहणार आहे. शहरातील नागरिकांच्या विकासाची कामे मार्गी लागावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोरोनाच्या संकटात देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र याउलट माजी आमदार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आपल्या सत्ताधारी नगरसेवकांना विकासकामांना विरोध करायचे आदेश … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याला केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून आर्थिक शिस्तीचे ‘प्रशस्तीपत्रक’

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे विद्यमान चेअरमन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी करीत आहे. कारखाना व्यवस्थापनाने सर्व व्यवहार पारदर्शक ठेवले आहेत. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी, कामगार तसेच इतरही सबंधित … Read more

विकास कामांना खोडा घालून त्यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कोपरगाव शहरातील २८ विविध विकास कामांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या आदेशाला उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन स्वतःचे व कोल्हे गटाचे हसे करून घेतले आहे. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांनीही कोल्हे गटाला फैलावर घेतले आहे. विकास कामांना खोडा घालून त्यांनी आपल्या पायावर धोंडा … Read more

महिलांची खिल्ली उडवणे, नगराध्यक्ष वहाडणे हा तर तुमचा पिंडच !

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कोपरगाव शहर | एका कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम माजी महिला आमदार व माजी महिला मुख्याधिकारी यांच्याबद्दल व महिलांबद्दल तिरस्कराची भाषा वापरून खिल्ली उडवली होती. या गोष्टीवरून भाजपच्या महिला शहराध्यक्षांनी वहाडणे यांना या गोष्टीचा जाब विचारून त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. वरील … Read more

चोवीस वर्षीय तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  हल्लीच्या काळात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. किरकोळ कारणातूनही अत्यंत टोकाचे पाऊले उचलले जात असल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहे. नुकतेच कोपरगाव मध्ये एका 24 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. कोपरगाव शहरातील समतानगर भागात हि घटना घडली आहे. सुशील विलास कुसाळकर असे आत्महत्या … Read more

डॉक्टरांचे योगदान समाज कधी विसरू शकणार नाही- आ.काळे

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मागील दीड वर्षात आलेल्या कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र काम करीत असून यामध्ये आरोग्य विभाग अग्रभागी असून कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी दिलेलं योगदान समाज कधीच विसरू शकत नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. “डॉक्टर्स डे” निमित्त कोपरगाव येथे डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी ते … Read more

कांदा व्यापाऱ्यास साडे सोळा लाखांचा चुना! परप्रांतीय व्यापाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- राज्यात उत्पादित होणारा कांदा स्थानिक पातळीवर अनेक व्यापारी खरेदी करून तोच कांदा इतर राज्यातील व्यापाऱ्यांना विकतात. या दरम्यान अनेकदा कांदा विकल्यानंतर त्याचे पैसे दिले जातात. मात्र कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील स्थानिक कांदा व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे १६ लाख ६१ हजार ६५० रूपये न दिल्याने कोपरगाव शहर पोलिसांनी तामीळनाडू … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील तरुणाचा खुन करत मृतदेह फेकला जंगलात !

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कुर्‍हाडीचा घाव घालून तरुणाचा खून करून मृतदेह नाशिक जिल्ह्यातील जंगलात फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. पोलिसांनी शिताफीने तपास करत आरोपीस ताब्यात घेतले आहे. महेश सोन्याबापू मलिक (रा. कासली, ता. कोपरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुण महेश मलिक याच्या ट्रॅक्टरवर पढेगाव येथील चेतन आसने … Read more

केवळ पत्र देऊन कामे होत नसतात, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो…

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मतदार संघाचा प्रतिनिधी म्हणून रस्ते, वीज, पाणी याबाबत मतदार संघाचा विकास होऊन आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांसाठी जास्तीत जास्त सोयीसुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा करीत आहे व जनतेच्या आशीर्वादाने यश देखील मिळत आहे. त्या पाठपुराव्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन उपजिल्हा … Read more

मध्यरात्रीच्या सुमारास ‘ या’ आमदारांचे चाहत्यांकडून जंगी स्वागत

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- एखाद्या राजकीय नेत्याच्या चाहत्यांसह समर्थकांचं त्या नेत्याप्रती असणारं वेड हे अनेकदा आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरतं. सध्या असंच काहीसं चित्र कोपरगावमध्ये पाहायला मिळालं. राज्यासह देशातील बहुचर्चित असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोपरगाव शहरात रात्री अडीच वाजता दाखल झाले त्यावेळी इथं त्यांचं जंगी स्वागत त्यांच्या चाहत्यांच्या वतीने करण्यात … Read more

कोपरगावकरांना आता अधिक प्रमाणात आरोग्य सुविधा मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोपरगावची लोकसंख्या वाढत आहे. त्यातुलनेत कोपरगावातील ग्रामीण रुग्णालयामध्ये केवळ 30 खाटांची सुविधा होती. त्यामुळे वैद्यकीय सेवा देण्यास मर्यादा येत होत्या. यामुळे श्रीरामपूर पाठोपाठ जिल्ह्यातील कोपरगाव येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवाढ करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे कोपरगावकरांना आता अधिक प्रमाणात … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोरोनाकाळात शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. अद्यापही संकटाचे ढग बळीराजावर कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या काही भागात मुसळधार पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी पालकमंत्री हसन … Read more

शेतीचा बांध कोरण्यास विरोध केल्याने पायावरून ट्रॅक्टर घातला

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- सध्या ग्रामीण भागात पेरणी व मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र या दरम्यान समाईक शेती,विहीर व बांधावरून मोठ्या प्रमाणात वादाच्या घटना देखील घडत आहेत. यात अनेकवेळा वाद विकोपाला जावून त्याचे पर्यावसन मारामारीत देखील होत आहे. असेच बांध कोरण्यास मज्जाव केल्याच्या रागातून  महिलेच्या पायावरून चक्क ट्रॅक्टर घालण्याची घटना कोपरगाव … Read more

जिल्ह्यातील ‘ या मतदारसंघात उपजिल्हा रुग्णालय मंजूर!

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदार संघापासून अहमदनगर जिल्हा रुग्णालय १०० किलोमीटर अंतरावर आहे. उत्तर नगर जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय नाही त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी अहमदनगर येथे जाणे शक्य नसल्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय श्रेणी दर्जा द्यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे २३ जूनच्या राेजीच्या सुमारास नामदेव सुकदेव पोकळघट यांचे गट नंबर १८२ मध्ये शेतात राहत असून रात्री दोन वाजेच्या सुमारास त्याच्या वस्तीवर बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. या बिबट्याच्या हल्यामध्ये एक शेळी ठार झाली आहे. त्यामुळे धारणगाव शिवारात भीतीचे वातावरण पसरले. या हल्याची खबर मिळताच … Read more