Tomato Price : शेतकऱ्यांना रडविणाऱ्या टोमॅटोला आता विक्रमी दर ! का वाढले टोमॅटोचे दर ?
Tomato Price : एप्रिल-मे महिन्यात एक रुपया किलोपर्यंत दर घसरून शेतकऱ्यांना रडविणाऱ्या टोमॅटोला आता विक्रमी दर मिळू लागला आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोने प्रति किलोला शंभरीचा दर पार केला आहे. पुढील काही दिवस टोमॅटोच्या दरात तेजीच राहणार असल्याचा अंदाज स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे भावात प्रचंड वाढ … Read more