Summer Vacation : लडाख किंवा गोव्याला जाण्याचा विचार करताय, आधी ही बातमी वाचा आणि नंतर ठरवा…

summer vacation

Summer Vacation : तुम्हीही गोवा किंवा लडाखला जाण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण महागड्या विमान प्रवासामुळे तुमचा प्लॅन बिघडू शकतो. अशा वेळी विमान प्रवास सुरू होण्याच्या काही तास आधी तुमचे फ्लाइट बुक केले तर तुम्हाला मागील महिन्याच्या तुलनेत 5 पट जास्त भाडे द्यावे लागेल. तुम्ही 10-15 दिवस आधीच फ्लाइट बुक केलीत … Read more

Best Summer Destination : भारतातील ही ६ पर्यटन स्थळे फिरण्यासाठी आहेत सर्वोत्तम, उन्हाळ्यात तुम्हीही देऊ शकता भेट

Best Summer Destination : या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही देखील भारतातील अशा काही सुंदर नैसर्गिक ठिकाणी सहलीचे आयोजन करू शकता. सहलीसाठी तुम्हाला भारताबाहेर जाण्याची गरज नाही. कारण भारतामध्ये अशी काही ठिकाणे आहेत जी तुम्हाला विदेशातील आनंद देऊ शकतात. भारतात अशी काही हिल स्टेशन आहेत ज्या ठिकाणी तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता. या ठिकाणी तुम्ही गार वारे, … Read more

Best Summer Destination : उन्हाळ्यात भेट देण्यासाठी ही आहेत सर्वोत्तम ठिकाणे, जिथे तुम्ही निवांत क्षण घालवू शकता

Best Summer Destination : तुम्हीही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर काही ठिकाणे तुमची सहल आनंददायी बनवू शकतात. अनेकजण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विदेशात फिरायला जातात. मात्र भारतामध्ये अनेक सुंदर ठिकाणे आहेत जी अविस्मरणीय ठरू शकतात. विदेशात जाऊन तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्याची काहीही गरज नाही. कारण भारतामध्ये अशी काही सुंदर आणि मनमोहक ठिकाणे आहेत जी … Read more

Monsoon Destinations in india: तुम्हीही पावसाळ्यात कुठेतरी फिरण्याचा विचार करत आहात का? भारतातील ही ठिकाणे आहेत मस्त……

Monsoon Destinations in india: तुम्हाला नेहमी भेट द्यायची असलेली ठिकाणे पाहण्यासाठी पावसाळा महिना (Rainy month) हा उत्तम काळ आहे. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका जास्त असला तरी, जर तुम्हाला रस्त्यांची चांगली माहिती असेल तर तुम्ही पावसाळ्यात तुमची सहल अविस्मरणीय बनवू शकता. भारतात तीन प्रकारचे ऋतू आहेत – उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. लोक … Read more

बिग ब्रेकिंग : लडाखमध्ये मोठी दुर्घटना ! 7 जवान शहीद

नवी दिल्ली : लडाखच्या (Ladakh) तुरतुक सेक्टरमध्ये (Turtuk Sector) भारतीय लष्कराच्या (Indian Army) वाहनाला अपघात (accident) झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयने (ANI) दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात सात जवान शहीद झाले (Seven young martyrs) आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था एएनआयने लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न … Read more

राणा दाम्पत्य आणि संजय राऊत लडाखमध्ये एकत्र जेवतात, हे सर्व ढोंगी..

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पुण्यात (Pune) सभा होती. यावेळी त्यांनी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तसेच खासदार नवनीत राणा (Navneet rana) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्य आणि संजय राऊत लडाखमध्ये (Ladakh) एकत्र जेवतात दिसले आहेत, असा दावा केला असून हे … Read more

भविष्यात किरीट सोमय्यांना लोक रस्त्यावर फटकावतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई : भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना भविष्यात लोक रस्त्यावर फटकावतील असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. ते लडाखमधून (Ladakh) माध्यमांशी संवाद साधत होते. संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या आमच्या सहकार्‍यांवर कुटुंबावर तोंड फाटेपर्यंत बोलतात. माझ्या मुलींच्या नावाने वायनरी फॅक्टरी आहे असा आरोप केला, आम्ही अजून … Read more