जिओचा स्वस्त 4 जी स्मार्टफोन पुढील महिन्यात होणार लॉन्च ; जाणून घ्या किंमत आणि बरेच काही…

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- जर तुम्हाला देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमची प्रतीक्षा लवकरच संपेल. पुढच्या महिन्यात जिओ आपला 4 जी स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. या स्मार्टफोनसह डेटा आणि इतर बेनेफिटसह बर्‍याच ऑफर देखील दिल्या जातील. जाणून घेऊयात त्याबद्दल किती किंमत असेल ?   … Read more

सीरमसह कोरोनाच्या ‘ह्या’ 4 लस अंतिम टप्प्यात ; जाणून घ्या प्रत्येक लशीबाबत सर्व डिटेल्स

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. कोरोनाने अनेकांचा बळी घेतला तर अनेक देशांची आर्थिक चक्रे थांबवली. त्यामुळे सर्वांचे लक्ष या लशीकडे लागून आहेत. यासाठी अनेक कंपन्या कोरोना लस बनवण्यात पुढे शेत. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी ही लस शर्यत अंतिम रेषेपर्यंत पोहोचली आहे. चार कंपन्या त्यांच्या तिसऱ्या टप्प्यामधील चाचणीच्या अंतिम टप्प्यातील … Read more

मोठी बातमी : आता प्रत्येक रेल्वे स्थानकात ‘असा’च मिळणार चहा; रेल्वे मंत्र्यांची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- आता प्रत्येक रेल्वे स्थानकात केवळ मातीच्याच भांड्यात चहा मिळणार आहे. कारण प्लास्टिकचे कप आता स्थानकात दिसणार नाहीत. ही घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यांनी 15 वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकांवर मातीच्याच भांड्यात चहाची सुरवात केली होती. पण प्लास्टिक आणि कागदाच्या कपांनी अतिक्रमण केले. गोयल … Read more

देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही – नवाब मलिक

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही. मात्र, भाजपला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही, अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेला भाजपाने आक्षेप घेतला असून या आक्षेपाला नवाब मलिक यांनी आपल्या … Read more

पदवीधर निवडणूक! मतदानासाठी या ओळखपत्रांचा पुरावा जवळ बाळगू शकता

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली. या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान कोरोनाच्या काळात होणारी ही राज्यातील पहिली निवडणूक आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु … Read more

लय भारी ! आता लॉन्च होणार ‘हा’ इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; केवळ 25 रुपयांत चालेल एक तास

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- ओमेगा सेइकी मोबिलिटी कित्येक इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करणार आहे. टूव्हीलर, फोरव्हीलर  आणि ट्रॅक्टरसह अनेक इलेक्ट्रिक वाहने येत्या दोन वर्षात आणण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीच्या एका उच्च अधिकाऱ्याने ही माहिती दिली. दिल्लीतील अँग्लियन ओमेगा ग्रुपची युनिट ओमेगा सेइकीची  देशातील विविध भागात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स उभारण्याची योजना आहे. ओमेगा सेइकीकडे दिल्ली … Read more