कोरोना रुग्णसंख्येत पुणे आघाडीवर; जाणून घ्या इतर जिल्ह्यांची परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्णसंख्येत पुणे आघाडीवर; जाणून घ्या इतर जिल्ह्यांची परिस्थिती गेल्या दीड वर्षांपासून राज्यासह देशात कोरोनाने हाहाकार घातला आहे. यामुळे अनेकदा लॉकडाऊन देखील करण्यात आला. आतापर्यंत देशात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. मात्र, पुणेकरांची चिंता अजूनही कायम आहे. कारण, … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा 16 सप्टेंबरपासून तर दहावीची लेखी परीक्षा 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा लेखी स्वरुपात होणार आहेत.सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा … Read more

‘तो’भरदिवसा घरफोडी करून पसार झाला… मात्र पोलिसांनी अटक केलीच…

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोसेगव्हाण येथे भरदिवसा घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी पारनेर तालुक्यातील घाणेगाव शिवारात कोबिंग ऑपरेशन राबवुन रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार राजु आजगन उर्फ अर्जुन काळे (वय ३५) याला जेरबंद केले. तसेच त्याने साथीदारासोबत घरफोडीचा गुन्हा केल्याचे … Read more

जिल्ह्यातील ‘ या’ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या बदलीला स्थगिती

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची बदली नाशिक ग्रामीण या विभागात करण्यात आली होती. मात्र या बदलीला स्थगिती मिळाली आहे. दौलतराव जाधव यांनी कोपरगाव मध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये अतिशय शिस्तबद्ध काम केले तसेच ग्रामीण भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा बसवला त्यामुळे कोपरगाव पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी कमी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 734 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- आज भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सोन्याचा वायदा भाव चार दिवसांच्या वाढीनंतर 0.55% घसरून 47,360 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर चांदीचा वायदा 0.7% घसरून 63,051 रुपये प्रति किलो झाला. मागील सत्रात सोने स्थिर किमतीवर बंद झाले होते, तर चांदी … Read more

नगरच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेकरीता निवड

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- येथील अहमदनगर सिटी रायफल अ‍ॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लबच्या सहा खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या आठवी पश्‍चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या नेमबाजीचा ठसा उमटवला. या स्पर्धेत शहरातील खेळाडू देवेश चतुर, हर्षवर्धन पाचारणे, वेदांत गोसावी, वीणा पाटील, रोशनी … Read more

लोंढे कुटुंबातील मल्लांनी जिल्ह्यासह महाराष्ट्रभर कुस्तीचे मैदान गाजवले -आमदार निलेश लंके

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धा व कुस्ती मैदानात उत्कृष्ट कामगिरी करीत मानाची चांदीची गदा पटकाविल्याबद्दल कुस्तीपटू पै. महेश रामभाऊ लोंढे यांचा आमदार निलेश लंके यांनी सत्कार केला. यावेळी आदेश बचाटे, मयुर साठे, महेश दिवेकर, किरण जरे, यश पवार, राकेश ठोकळ आदी उपस्थित होते. आमदार निलेश लंके म्हणाले की, जिल्ह्याला … Read more

आमदार पवारांच्या मतदार संघात चोरट्यांचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात सध्या चोर्या, लूटमार, दरोडे, आदी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ लागली आहे. नुकतेच आमदार रोहित पवार यांचा मतदार संघ जामखेडमध्ये चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथील बाळू अशोक खाडे … Read more

करोना नियम पाळून जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करावा; भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :-  जनावरांचा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आहे, मशागतीची सुरुवात झाली, अशावेळी बहुतेक शेतकरी बैल खरेदी करतात. त्या दोन सवंगड्यांच्या साथीने हिरवं शिवार फुलते. यंदा मात्र शेतकऱ्यांना बैल मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी यंदाची मशागत यंत्राच्या साहाय्याने करण्याची वेळ आली आहे. तेव्हा करोना … Read more

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी… ‘या’ विद्यापीठाने शुल्कमाफीच घेतला निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन राज्य शासन आणि व्यवस्थापन परिषदेत घेतलेल्या निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शुल्कमाफी आणि भरणा करण्यात सवलत दिली आहे. तसेच कोरोनाकाळात आई, वडील किंवा पालक गमावलेल्या पाल्यांना संपूर्ण शुल्क माफ करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक मंगळवारी शैक्षणिक विभागाचे … Read more

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा परसराम गायकवाड (रा. राहुरी फॅक्टरी) हिने याबाबतची फिर्याद दिली आहे. परसराम संजय गायकवाड, संजय उत्तम गायकवाड, रेणुका संजय गायकवाड (रा. राहुरी कारखाना, ता. राहुरी) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. … Read more

मुस्लिम समाज नेहमीच पाठीशी : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्यातील मुस्लिम समाजाने नेहमीच काळे परिवारावर प्रेम केले असून हा मुस्लिम समाज आजही नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. मुस्लिम समाज कमिटी तसेच बागवान समाजाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोपरगाव … Read more

स्मार्टफोन करू शकतो तुमच्या सेक्स लाइफवर घातक परिणाम !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- स्मार्टफोन सतत आपल्या शरीराच्या जवळ असत असला तरी तो आपण कुठे ठेवतो त्यानुसार आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. यातून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जनाचे घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. यात लैंगिक आरोग्याचाही समावेश आहे. चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या पद्धतीने स्मार्टफोन ठेवल्यास आपल्या लैंगिक आयुष्यावर, खासकरून पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर वाईट … Read more

कारल्याचा रस या लोकांसाठी वरदान आहे, फक्त एवढासा रस पिल्याने नाही होणार कोणताही आजार

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :-  कारल्याचे नाव ऐकताच लोकांच्या तोंडाला कडू येऊ लागते. पण आयुर्वेदानुसार, कारल्याचा रस इतका फायदेशीर आहे की प्रत्येकाने रोज त्याचे सेवन केले पाहिजे. कारल्याचा रस काही लोकांसाठी वरदान ठरू शकतो. कारण, यामुळे त्यांच्या समस्या मुळापासून नष्ट होतात. चला, कडू आणि कारल्याच्या रसाचे फायदे जाणून घेऊया. अर्ध्या ग्लास कारल्याच्या रसामध्ये … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०४ हजार ५२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०२ हजार ४४० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८३३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

मतदारांमध्ये परिवर्तनाचे सामर्थ्य -अ‍ॅड. अनिता दिघे

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून हातात झाडू घेऊन देशाला महात्मा गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले. स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. साथीचे आजार टाळण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. मतदारांमध्ये परिवर्तनाचे सामर्थ्य असून, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन आधारवड … Read more