अहमदनगर ब्रेकिंग : नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील गुहा येथे प्राजक्ता ओहोळ या २० वर्षांंच्या नवविवाहितेने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. साकूर मांडवे माहेर असलेल्या प्राजक्ताचे वर्षभरापूर्वी गुहा येथील अविनाश याच्याशी विवाह झाला होता. याप्रकरणी राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. या घटनेची खबर मिळताच राहुरी पोलिसांनी … Read more