शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्तांची यादी या दिवशी होणार जाहीर !
अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- औरंगाबाद खंडपीठात साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी सरकारने मागितलेली दोन आठवड्यांची मुदत 5 जुलै रोजी संपत असल्याने नवीन विश्वस्तांची यादी 7 जुलैला न्यालयात सादर करणार आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अजिंक्य काळे यांनी दिली. साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीची दोन महिन्यांची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर उच्च न्यायालयाने शासनास अजून दोन आठवडे … Read more