श्रीरामपूर शहरात तरुणावर बिबट्याचा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.०७ सुर्यनगर या भागातील बिबट्याचे दर्शन घडल्याची घटना ताजी असतांनाच श्रीरामपूर तालुक्यांतील सरला बेट परिसरातील गोवर्धन येथील ऋषीकेश चव्हाण या मोटारसायकल वरून जाणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला केल्याची घटना घडली. बिबट्याने पुन्हा भिती निर्माण झालेली आहे.गोदावरी नदी परिसर असल्याने पूर्वीही या परिसरात बिबट्याचा वावर होता. येथील शेतकरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ; या महामार्गावर झाला टँकर पलटी, एक जण टँकर खाली…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील नागपूर-मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका शिवारात डिझेलचा टँकर मंगळवारी एक वाजेच्या सुमारास पलटी झाला आहे. ओव्हरटेक करताना हा अपघात झाला आहे. यात एक मोटारसायकल चालक जखमी झाला आहे तर एक जण टँकर खाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोपरगावकडून वैजापूरच्या दिशेने जाणारा टँकर क्रमांक एम एच … Read more

बाळासाहेब नाहाटा यांनी केले गंभीर आरोप म्हणाले राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याचे बाहुले…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- गटविकास अधिकाऱ्यावर बूट फेकून मारण्याची घटना श्रीगोंदा तालुका पंचायत समितीत घडली. या प्रकरणी राज्य बाजार समितीचे संचालक आणि लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाचे वडील बाळासाहेब नहाटा यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आता नाहाटा यांनी स्पष्टीकरण देत धक्कादायक असे आरोप केले आहेत, मी कोरोना काळात श्रीगोंदा तालुक्यातील जनतेचे जीव … Read more

कुटुंबात तुंबळ हाणामारी,दोघांना अटक : परस्परविरोधी फिर्याद दाखल

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- नगर तालुक्यातील इमामपूर येथे दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली असून, एमआयडीसी पोलिस स्टेशनला परस्परविरोधी फिर्याद दाखल झाल्या आहेत. ही घटना रविवार दि.२० रोजी घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, भगवान बाजीराव बोठे( वय २६ रा. इमामपूर) यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादीची आई इमामपूर येथील गट नंबर … Read more

मराठा आरक्षणासाठी केंद्राने मागासवर्गीय आयोग नेमावा : माजीमंत्री ढाकणे

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यास केंद्र सरकारच कायदा करु शकते. मराठा आरक्षणाला माझा पाठींबा आहे मात्र तो विषय केंद्राच्या कक्षेतला असल्याने घटनेतील तरतुदीनुसारच मराठा आरक्षण देणे शक्य आहे. कायदा जाणणाऱ्या माणसांनी चुकीच्या ठिकाणी आरक्षण मागुन वेळ वाया घालु नये असे मत माजी केंद्रीय मंत्री बबन … Read more

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चांगलीच रस्सीखेच पहायला मिळाली होती. साई संस्थान हे खूप मोठे संस्थान आहे. राजकीय आणि सामाजिक पार्शवभूमी असलेल्या साई संस्थानाला विशेष महत्व आहे. साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ आज दिनांक 22 जून रोजी सायंकाळ पर्यंत घोषित होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.आशुतोष … Read more

नवरा – बायकोला शिवीगाळसह मारहाण; पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- एका विवाहितेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आबासाहेब लिंबाजी ढोकचौळे, गणेश आबासाहेब ढोकचौळे, महेश दत्तात्रय ढोकचौळे, रोहित दत्तात्रय ढोकचौळे, बाबासाहेब हरिचंद्र ढोकचौळे, लिला आबासाहेब ढोकचौळे (सर्व रा. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यात नातेवाईकांकडे आलेल्या १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर अरुण नावाच्या आरोपीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे कि सदर पिडिता डोंगरावर जनावरे ‘चरण्यास गेली असता आरोपी अरुणने तिला मारुन टाकण्याची धमकी देवून तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. पिडीत अल्पवयीन मुलीने पारनेर … Read more

तहसीलदार अर्चना पागिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  शेवगाव तालुक्याच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी मौजे पिंगेवाडी येथे वाळू तस्करी करत खोट्या दस्तऐवजच्या आधारे आभासी वाळू लिलावचा कट रचला. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत विशाल बलदवा याने आमरण सुरु केले आहे. यावेळी उपोषणकर्ते बलदवा यांनी म्हंटले कि, वाळू लिलावाच्या संदर्भात आम्ही सर्व पुरावे देऊन देखील … Read more

ना.बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली नगर तालुक्यात युवकांची मोठी फळी युवक काँग्रेस उभी करणार

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  नगर तालुका हा काँग्रेस विचारांना मानणारा तालुका आहे. अनेक वर्ष या तालुक्यामध्ये काँग्रेसचे मोठे काम राहिलेले आहे. विधानसभा मतदारसंघांच्या नवीन रचनेमध्ये तालुक्याचे तीन भाग झाले असले तरी देखील तालुक्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी निर्माण करावी, असे … Read more

गाव कोरोनामुक्त झाला असताना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत येऊन केला योग, प्राणायाम

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र अहमदनगर संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, नवनाथ विद्यालय व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. नवनाथ विद्यालयाच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे प्रात्यक्षिकासह देण्यात आले. गाव कोरोनामुक्त … Read more

कट रचणार्‍या तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  शेवगाव मौजे पिंगेवाडी येथे वाळू तस्करी करत खोट्या दस्तऐवज च्या आधारे आभासी वाळू लिलाव चा कट रचणार्‍या तहसीलदार अर्चना पागिरे यांच्यावर गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषण विशाल बलदवा यांनी केले आहे. या वाळू लिलावाच्या संदर्भात आम्ही … Read more

मागासवर्गीय कुटुंबीयांसाठी सार्वजनिक पाणवठा बंद करून मारहाण मारहाणीत दोन अपंग, मुकबधीर मुली जखमी.

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  मागासवर्गीय कुटुंबीयांना सार्वजनिक पाणवठा बंद करून, जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍यांवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊस तोड कामगार वाहतूक व मुकादम संघटनेच्या वतीने करण्यात आली. सदर प्रकरणी आरोपींना पाठिशी घालून कर्तव्यात कसूर करणार्‍या राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर देखील कारवाई करण्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मालवाहू कंटेनरने शेतकर्‍यास उडविले, जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- घोगरगाव (ता. श्रीगोंदा) येथे लिंबू विक्रीसाठी सायकलवर चाललेल्या शेतकर्‍यास भरधाव वेगाने जाणार्‍या मालवाहू कंटेनरने उडविले. या अपघातात शेतकरी सुर्यभान दामू बेरड (वय 60 वर्षे) जागीच ठार झाले. सदर प्रकरणी त्यांचे चुलते मयताचे चुलते नवनाथ विठोबा बेरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मालमाहू कंटेनर क्रमांक आर.जे. 19 जी.जी. 5878 यावरील चालका … Read more

कोरोनाकाळात राबविलेल्या मोफत आरोग्य शिबीराबद्दल नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- टाळेबंदीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य व नेत्र शिबीराबद्दल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा उद्योजक विश्‍वनाथ पोंदे यांनी गौरव केला. यावेळी प्रकाश गुगळे, जयेश पाटील, बाबासाहेब धीवर आदी उपस्थित होते. विश्‍वनाथ पोंदे म्हणाले की, दीन, दुबळ्यांना संकटकाळात फिनिक्स फाऊंडेशनने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हत्याकांड आरोपींना अटक न केल्यास…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- नेवासे तालुक्यातील चांदा येथील ज्ञानदेव दहातोंडे यांची ४ जून रोजी रात्री ९.३० हत्या करण्यात आली. या घटनेचा तपास सोनईचे पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र कपॅ यांच्या कडे दिला मात्र या तपासात प्रगती होत नसल्याचे सांगून दोन दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास चांदा बसस्थानकावर रस्ता रोको करण्याचा इशारा उपसंरपच चांगदेव दहातोंडे … Read more

मै तुमको मिलनेको निकल रहा हूँ आणि गायब झालेल्या पत्नीशी दीड वर्षानंतर…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- श्रीगोंदा शहरात भटकंती करणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील राजराणी किरसकर या महिलेचा तिचे पती गणेश यांच्याशी प्रहारचे कार्यकर्ते नितीन रोही यांच्या पुढाकाराने आॅनलाईन व्हिडीओ संपर्क करण्यात आला. मै राजराणी बोल रही हूँ. त्यावर गणेश म्हणाला, तुम कहा है, मै तुमको मिलनेको निकल रहा हूँ आणि गायब झालेल्या पत्नीशी दीड … Read more

आगीत सापडून संसारोपयोगी वस्तू जळून झाल्या खाक !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- आगीच्या तडाख्यात संसारपयोगी वस्तू जळुन खाक झाल्या आहेत.राहुरीच्या मुळा धरणालगत असलेल्या खडकवाडी शिवारातील बर्डे वस्तीवर सोमवारी दुपारी झोपडीला आग लागल्याची घटना घडली. काजल गोरख वर्पे या महिलेचे कुटूंब या झोपडीत वास्तव्यास होते.दुपारच्या वेळेत झोपडीला आग लागल्याने या कुटूंबाची पळापळ झाली. आगीची तिव्रता मोठी असल्याने झोपडीतील धान्य,कपडे,भांडे आगीत जळून … Read more