वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हा परिषदेमध्ये ढोल बजाव आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- शासकीय योजनेअंतर्गत 10 लाख रकमेचे पागोरी पिंपळगाव ते सोमठाणे रस्ता डांबरी दुरुस्ती करणे असे काम मंजूर होते सदरचे काम जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांच्या अंतर्गत करण्यात येत होते व त्यासाठी कामाचा ठेका देण्यात आलेला होता परंतु सदरचे डांबरी रस्ता दुरुस्तीचे काम न करता प्रभारी … Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये शिवसैनिक युवकांचा पक्ष प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक युवकांनी पक्षप्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली तर विद्यार्थी सेनेचे परेश पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करताना राकेश जाधव, अनमोल रामनानी, ऋषिकेश खांडरे, गणेश भिंगारदिवे, आदर्श तिवारी, आशुतोष शिंदे, सार्थक साळुंखे, पुष्पक … Read more

केडगाव येथील त्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- केडगाव येथे बनावट प्रमाणपत्राच्या आधारे हॉस्पिटल चालवून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी व रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर व सदर हॉस्पिटल चालकांना पाठिशी घालणार्‍या तत्कालीन महापालिका आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे स्मरणपत्र सामाजिक कार्यकर्ते संदिप भांबरकर यांनी पोलीस अधिक्षक व महापालिका आयुक्तांना दिले. केडगाव या ठिकाणी … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! शहरातील ह्या मुख्य वाहतुक मार्गात होतोय बदल…

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असुन त्या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिकेकडुन कोठी चौक या ठिकाणी पाण्याचे पाईपलाईनचे काम करावयाचे प्रस्तावित झालेले आहे. सदर काम दोन टप्यांमध्ये पुर्ण करण्यात येणार असल्याने त्या कालावधीत वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील … Read more

नागरिकांच्या मतांवर डोळा ठेऊन राजकीय पुढारींचे लसीकरण मोहिमेत स्वारस्य

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोना काळात कायद्याचे राज्य जाऊन साम, दाम व दंडाचे राज्य असतित्वात आले असून, कायद्यासह उन्नतचेतनेचे राज्य निर्माण होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांना उन्नतचेतनेचा आग्रह धरण्यात येणार … Read more

पालकांची ऑनलाईन सहविचार सभा ऑनलाईन शिक्षण व अभ्यास पध्दतीची पालकांना माहिती

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्यक्ष शाळा सुरु होण्यास आनखी काळावधी असताना, नवीन शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या पार्श्‍वभूमीवर कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेची पालकांची सहविचार सभा ऑनलाईन पार पडली. यामध्ये नवीन … Read more

बिबट्याची दहशत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- शहरा लगत असलेल्या निमगाव वाघा (ता. नगर) येथे बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाशी संपर्क साधून देखील उपाययोजना केल्या जात नसल्याने ग्रामपंचायतच्या वतीने वनक्षेत्रपाल यांना सरपंच रुपाली जाधव व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी निवेदन देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. गावातील जावली … Read more

मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी जेष्ठ पत्रकार अमोल वैद्य यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अकोले तालुक्यातील जेष्ठ पत्रकार अमोल वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाइक, अध्यक्ष गजानन नाइक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव देशमुख तसेच परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत पवार, नाशिक विभागीय सचिव मन्सूरभाई … Read more

शाळेच्या पहिल्या दिवशी कोरोनायोध्दे ठरलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयात शाळेचा पहिला दिवस कोरोनाच्या संकटकाळात कोरोनायोध्दे ठरलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करुन साजरा करण्यात आला. शाळेतील अनेक माजी विद्यार्थी पोलीस, डॉक्टर, परिचारिका, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्य बजावून सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन … Read more

अहमदनगर शहराच्या विकासावर संवाद चर्चा सत्र

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :-  अहमदनगर शहराच्या विकासात बऱ्याच उनिवा आहेत ही कबुली देताना आमदार संग्राम जगताप यांनीही नकारात्मकता दूर करण्याचे आव्हान केले मागील दीड वर्षात कोरोणाचे सावट होते मात्र त्यावर मत करून अनेक योजना आता विविध स्तरावर मार्गी लावण्याचा अंतिम टप्प्यात आहे शहराच्या विकासाचा हा अनुशेष नजीकच्या काळात भरून काढण्यासाठी नगरकरांच्या सक्रिय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोमा रुग्णसंख्या आता कमी होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोविस तासांत ४३७ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

सव्वा वर्षात किती जणांनी अजितदादांचा चेहरा बघितलाय..

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोना संपलेला नाही, आता सगळं सुरु झालं. अजितदादांनी परवानगी दिली, चला आता काढा गाडी आणि फिरा असं करु नका. आता जो मास्क घालणार नाही त्याला तिकीट देणार नाही. दादा एक सेकंदही मास्क काढत नाहीत. दादाचं सगळं ऐकता तर हे का ऐकत नाही? कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी जास्त पाळा. सव्वा … Read more

सोनेखरेदी करताय, तर ही बातमी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- सोन्याच्या दागिन्यांवर आजपासून हॉलमार्किंग (Hallmark) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. या नियमाची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार … Read more

जोर’धार’ एन्ट्री करून पाऊस गायब…

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- केरळमधून दोनच दिवसांत मोसमी पाऊस कोकणमार्गे राज्यात दाखल झाला होता. सध्या त्याने थेट काश्मीरपर्यंत धडक दिली. सुरुवातीला जोरदार बरसलेला पाऊस मात्र गेल्या काही दिवसांपासून गायब झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंता उभी राहिली आहे. ९ जूनला संपूर्ण कोकणसह मुंबई परिसर ओलांडणाऱ्या मोसमी पावसाने हाहाकार उडवून दिला होता. याच कालावधीत … Read more

कोरोना संकटानंतर सर्वसामान्यांचा आता लढा महागाईशी

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच आता सर्वसामान्यांपुढे आता वाढत्या महागाईचे संकट उभे राहिले आहे. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले. गेल्या महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर १२.९४ टक्क्यांवर झेपावला आहे. निर्देशांक अस्तित्वात आल्यापासूनचा तो सर्वाधिक ठरला आहे. गेल्या वर्षी … Read more

वाढदिवसानिमित्त पार्टीत चरस पिणाऱ्या अभिनेत्रीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत पिणाऱ्या अभिनेत्रीला मुंबईत अटक करण्यात आली. सांताक्रुझमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संबंधित अभिनेत्री मित्रांसोबत ड्रग्ज पार्टी करताना रंगेहाथ सापडली. मुंबईतील सांताक्रुझमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी सुरु असल्याची खबर मुंबई पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धाड घातली. त्यावेळी … Read more

धक्कादायक ! अवघ्या पाच वर्षाच्या चिमुरडीला म्युकरमायकोसीची लागण

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांमध्ये वाढ होत आहे, व रोगाचा धोका देखील आता हळुहली वाढू लागला आहे. नुकतेच शिर्डीत अवघ्या ५ वर्षाच्या चिमुकलीला म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. लोणी येथील प्रवरा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत … Read more

आजारपणाला कंटाळून शिक्षिकेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- आजारपणाला कंटाळून नगरमधील शिक्षिका वंदना रेपाळे यांची इमामपूर शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबात अधिक माहिती अशी की, नगर-औरंगाबाद महामार्गावर सुनील पांडुरंग टीमकरे हे आपल्या शेतात मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना तेथे दुर्गंधी आल्याने त्यांनी … Read more