सराईत दुचाकीचोरास पोलिसांनी केले मुद्देमालासह अटक
अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- नेवासा तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथे रस्तालूट व विविध मोटारसायकलींच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या एका आरोपीस शिंगणापूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. याबाबत अधिक माहिती अशी कि, 2 फेब्रुवारी 2021 रोजी चांदा येथील रवींद्र राजेंद्र कदम यांना कांगोणी फाटा येथील सुडके महाराज आश्रमाजवळ नितीन मोहन राशिनकर … Read more