LIC Policy : आयुष्यभरासाठी पेन्शनची सोय! एलआयसीच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे
LIC Policy : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कपंनी आहे. LIC कडे सर्व वयोगटातील लोकांसाठी पॉलिसी उपलब्ध आहेत. अगदी 60 वर्षांनंतरच्या पेन्शनशी संबंधित देखील अनेक योजना आहेत. पण जर वयाच्या 40 नंतरच पेन्शन मिळू लागली तर? होय आज आम्ही LIC च्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या योजनेचे नाव LIC ची सरल पेन्शन योजना … Read more