State Bank of India : SBI ने कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका, ‘हे’ कर्ज केले महाग!
State Bank of India : जर तुम्हाला देशातील सर्वात मोठ्या कर्जदार SBI कडून गृहकर्ज घेऊन घर बांधायचे असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण बँकेने सध्या त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. 15 जून 2024 पासून एसबीआय होमचे लोन महाग झाले आहेत. अशास्थितीत आता तुम्हाला घर बांधणे महाग पडणार आहे. देशातील सर्वात मोठी कर्ज … Read more