आपला जीव वाचवण्यासाठी लाॅकडाउन हाच एकमेव उपाय
अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- कोरोना हे जागतिक संकट आहे. आपला जीव वाचवण्यासाठी लाॅकडाउन हाच एकमेव उपाय आहे. १ मेपर्यंत कडक लाॅकडाऊन करा. कोरोनावर कोणीही राजकारण करू नये. राजकारण करण्यासाठी पुढे दिवस आहेत, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना श्रीगोंदे येथे लगावला. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सुरू करण्यात … Read more








