लोकसभेच्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला? NDA पुन्हा सत्तेवर येणार की INDIA उलटफेर करणार? Exit Poll ची आकडेवारी काय सांगते

Exit Poll 2024

Exit Poll 2024 : आज लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. यंदाची लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल आता चार जून 2024 ला जाहीर … Read more

Lok Sabha Election 2024 : ‘या’ 14 गावातील मतदार बजावतील दोन राज्यांमध्ये मतदानाचा हक्क, पण का? वाचा या गावांची इंटरेस्टिंग माहिती

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024:- सध्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजले असून संपूर्ण देशामध्ये आता प्रचाराने वेग घेतला आहे व प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीरनामा तसेच काही योजनांच्या घोषणा देखील करण्यात येत आहेत. तसेच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी देखील अनेक सामाजिक संस्था व इतर संस्थांकडून … Read more

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार ? मोदी ‘लहर’ की पवार ‘पॉवर’ काय चालणार, वाचा सविस्तर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्ष आता आप-आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे देखील जाहीर करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीने उमेदवार जाहीर केला आहे. … Read more

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा आठवडाभरात ?

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम चालू आठवड्यात जाहीर होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग सोमवार ते बुधवारदरम्यान जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. या केंद्रशासित प्रदेशात २०१४ साली शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार स्थापन झाले … Read more