एलपीजी ग्राहकांसाठी कामाची बातमी! आता ‘या’ ग्राहकांना ऑनलाइन सिलेंडर बुक करता येणार नाही
LPG Cylinder : देशभरातील घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता देशातील काही एलपीजी ग्राहकांना ऑनलाइन सिलेंडर बुक करता येणार नाहीये. यामुळे नक्कीच काही ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे. या ग्राहकांना ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करता येणार नाही देशातील काही एलपीजी ग्राहकांना आता ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करता येणार … Read more