सर्वसामान्यांसाठी धक्कादायक बातमी! दिवाळीच्या आधीच गॅस सिलेंडर महागला, किती वाढल्यात किंमती ? वाचा…
LPG Cylinder Price : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या जनतेला मोठा धक्का बसणार आहे. येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सव विजयादशमी अर्थात दसरा आणि दिवाळीचा मोठा सण येणार आहे. मात्र या सणासुदीच्या काळातच सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ सोसावी लागणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला … Read more